Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चॉंदशाह वली दरगाह परिसरात बगीचा व वृक्षारोपण करण्यास नगरपंचायत सिंदेवाही लोनवाहीला समितीच्या वतीने दिले संमतीपत्र.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 18, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
चॉंदशाह वली दरगाह परिसरात बगीचा व वृक्षारोपण करण्यास नगरपंचायत सिंदेवाही लोनवाहीला समितीच्या वतीने दिले संमतीपत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदेवाही:- हजरत बाबा चॉंदशाहवली दरगाह सिंदेवाही परिसरातील खुल्या जागेवर बगीच्या व वृक्षारोपण करण्यास मुख्याधिकारी नगरपंचायत सिंदेवाही लोनवाही यांना संमती प्रदान करण्यात आली.
प्रभाग क्रमांक 15 मधील स्थित असलेली ऐतिहासिक हजरत बाबा चॉंदशाहवली दरगाह परिसरातील खुल्या जागेवर बगीचा व वृक्षारोपण करण्यास हजरत बाबा चांदशाह वली रहेमतुल्ला अलैह उत्सव मंडळ सिंदेवाही च्यावतीने नगर पंचायत सिंदेवाहि लोनवाही ला “माझी वसुंधरा अभियान” कार्यक्रम अंतर्गत प्राप्त निधीद्वारे आपल्या नियोजनानुसार उक्त परिसरात बगीचा व वृक्षारोपण करण्यास परवानगी देण्याचे संमती पत्र देण्यात आले आहे.

सदर संमतीपत्र सिटी कॉर्डिनेटर संदीप कांबळे, स्वच्छता विभाग लिपिक विनोद काटकर यांना हजरत बाबा चॉंदशाहवली र. अ. उत्सव मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी मो.युनूसभाई शेख, वहाबअली म. सैय्यद, जाहिदखॉ वाहेदख़ान पठाण यांनी आज संमती पत्र स्वहस्ते कार्यालयात प्रत सादर केली. तसेच स्वप्निल कावळे नगराध्यक्ष, मयूर सूचक नगर उपाध्यक्ष, युनूसभाई शेख नगरसेवक यांना सुद्धा प्रतिलीपी देण्यात आली आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवणी पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम, लाखोंची गावठी दारू जप्त, 3 व्यक्ती वर कार्यवाही.

Next Post

निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहोत, खरी शिवसेना आमचीच.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहोत, खरी शिवसेना आमचीच.

निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहोत, खरी शिवसेना आमचीच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In