Tuesday, May 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आरेंदा येथे जय हनुमान युवा क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा विजेता संघांना पुरस्कार देण्यात येत आहे. या स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उद्धघाटनिय भाषणात म्हंटले की युवक देशाचे आधारस्थंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात अग्रनी राहून विकास व प्रगतीचा धुरा सांभाळल्यास निश्चितच गाव तालुका जिल्ह्याचं नावं कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही. युवक देशाचे आधारस्थंभ असून युवकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याची ग्वीही लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिले.

यावेळी उपस्थित सौ.किरणताई नैताम सरपंच, ग्रामपंचायत पेरमेली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच पेरमेलि, निलेश वेलादी सरपंच ग्रा.पं मेडपली, प्रशांत गोडशेलवार नगर सेवक न.पं. अहेरी, साजन गावडे, अशिफ खान पठाण पत्रकार, मंडळाचे अध्यक्ष करणं आत्राम, उपाध्यक्ष बीचु वेळादी, सचिव डोलेश आत्राम, इरपा आत्राम, पोच्या तलांडे, नामदेव दहागावकर, कोता आत्राम गाव पाटील, पेंटाजी आत्राम, मासा आत्राम कवीश्वर चंडनखेडे, सुभाष दहागावकर, साजन गावडे, मोहन वेलादी, कैलास झाडे, नरेंद्र गर्गम, गीलाजी गावडे, राकेश सडमेकसह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सूधीर मुनगंटीवार यांच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन गणेशपिपरी ग्राम पंचायतचे पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश.

Next Post

नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मुख्मंमत्री शिंदे यांच्या हस्ते वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मुख्मंमत्री शिंदे यांच्या हस्ते वितरण.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मुख्मंमत्री शिंदे यांच्या हस्ते वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In