Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सूधीर मुनगंटीवार यांच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन गणेशपिपरी ग्राम पंचायतचे पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सूधीर मुनगंटीवार यांच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन गणेशपिपरी ग्राम पंचायतचे पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राज्याचे वने, सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्ह्य़ातील विकासाचा झंझावात पाहून गोंडपिपरी तालुक्यातील ग्राम पंचायत गणेशपिपरी येथील सरपंचासहीत सदस्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, बालू दिंगलवार, गणेश मेरूगवार, संजय वडस्कर, यांच्या नेतृत्वात जाहीर पक्षप्रवेश केला.

गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ग्राम पंचायत सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य लहानु कोरवते, उपसरपंच बालाजी चापले, सदस्य मंगला दूर्गे, मारोती पोटे, धर्मराव पोटे, सुनील रोहनकर, किशोर कुबडे, सचिन चंद्रगिरीवार, रमेश पेंदोर आदींनी पक्षप्रवेश करून पक्षनिष्ट राहून पक्षासाठी काम करण्याचे आश्वासन दिले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

प्रेमसंबंधाला नकार दिल्याने रोमिओने थेट अल्पवयीन तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी दिली.

Next Post

आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.

आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In