Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीला लागा: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीला लागा: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आलापल्ली येते भाजपा अहेरी तालुका कार्यकारणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले मार्गदर्शन.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- भाजपा अहेरी तालुका कार्यकरणीची बैठक काल आलापल्ली येतील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली, ह्यावेळी समारोपीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होहू शकतात, ह्या निवडणुकीत अहेरी तालुक्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आपल्या क्षेत्रात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, जनतेशी थेट संपर्कात राहून त्यांची कामे करावी, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनेची माहिती जनतेला द्यावे, काही अडचण आल्यास मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, केंद्रात आणि राज्यात आपले भाजपा सरकार असल्याने मी कोणाचाही भ्रमनिरास होहू देणार नाही अशी ग्वाही ह्यावेळी राजे साहेबांनी दिली.

या बैठकीत अहेरी तालुक्यातील भाजपाचे संघटन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, धन्यवाद मोदी, मन की बात कार्यक्रम सहित सोशल मीडिया सह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ह्यावेळी जिल्हा संघटन महामंत्री रवी ओलालवार, जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, आलापल्लीचे उपसरपंच विनोद अकंनपल्लीवार, तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आनंद खजांची, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, तालुका महामंत्री पोशालू सुधरी, मुकेश नामेवार, संतोष मद्दीवार, सतीश गोटमवार, सागर डेकाटे, शंकर मगडीवार, रमेश समुद्रालवार, अभिजित शेंडे, फ्रँकलीन सल्लम, विकास तोडसाम, सूचित कोडेलवार, नितीन गुंडावार, विकास उईके, विनोद जिल्हेवार, राकेश कोसरे सह अहेरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख सह भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मुंबई शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूर येथे संपन्न.

Next Post

जुगार अड्डयावर छापा टाकुन १७ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख २९,३७०/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जुगार अड्डयावर छापा टाकुन १६ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख  ७३,९३०/– रू. किचा मुद्देमाल जप्त.

जुगार अड्डयावर छापा टाकुन १७ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख २९,३७०/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In