पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २०/०३/२०२३ रोजी रात्री १०:०० वा च सुमाराच साईनगर गल्ली नं २ येथे इसम नामे रोहित अशोक खंडाळे, वय २४ वर्षे, रा. स.नं. ५९. गल्ली नं ०४. शिवछत्रपती शाळे जवळ, कोढवा बु.पुणे हे त्यांचा मित्र नय सायाच्यासह दारू पिण्यास बसले असताना त्यांच्या शेजारी परिसरात राहणारे आरोपी नामे मंगेश माने, सागर राठोड, सुरज पाटील व अभिजीत उर्फ जया सुरेश दुधनीकर हे सुद्धा दारू पिण्यास बसले होपित असताना झालेल्या वादातून आरोपी यांनी त्याकडील धारदार हत्याराने फिर्यादी यांच्यावर सपासप दारकसन गंभिर जखमी करून सदर ठिकाणावरून पळून गेले. सदरचायत कोढा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३२७/२०२३ मादंवि कलम ३०७,३२६,३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ य महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता..
कोंढवा पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना योग्यल्या सुचना देवून आरोपी यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने कोढया तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास पथकातील पोहवा / २८३ अमोल हिरवे, पोहवा / ३७६८ महेश वाघमारे, पोशि/८४४२ चिंचकर, पोशि/ ९१२६ विकास मरगळे व पीरिश / १००२६ राहुल थोरात यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती कादून आरोपी नाम पवन रविंद्र राठोद, वय २६ वर्षे रा. तुकाराम बडतरे यांच्या खोलीमध्ये भाड्याने साईनगर गल्ली नं. ०२ कोढवा . पुणे यास ०४ तासांचे आतमध्ये ताब्यात घेवून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तसेच ईतर आरोपीचा शोध घेण्यात येत असून त्यांना अटक करण्यात येत आहे.

