Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पचगाव येथे अंबुजा फाऊंडेशन उपरवाही यांचा संयुक्त उपक्रमाने उत्तम कापूस व वृक्ष रोपण कार्यक्रम चे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पचगाव येथे अंबुजा फाऊंडेशन उपरवाही यांचा संयुक्त उपक्रमाने उत्तम कापूस व वृक्ष रोपण कार्यक्रम चे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण

पाचगाव:- दिनांक 15 ऑगस्ट रोज सोमवार ला मोजा पाचगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्वावर अंबुजा सिमेंट फाॅऊडेशन उप्परवाही (उत्तम कापूस उपक्रम ) व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला सौ.सुनंदा देवराव डोंगे माजी सदस्य पंचायत समिती राजुरा, तिरुपतीजी इंदुरवार अध्यक्ष, आत्मा कृषी संचालन मंडळ राजुरा, शंकर गोनेलवार अध्यक्ष भेंडवी सोसायटी, सत्यपाल चापले अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती पाचगाव, अमर पाझरे सर मुख्याध्यापक पाचगाव, शंकर खामनकर (पोलिस पाटील पाचगाव), गोपाल जंबुलवार (प्रक्षेत्र अधिकारी, अंबुजा सिमेंट फाॅऊडेशन,ऊप्परवाही, रुपेश गेडेकर (प्रक्षेत्र अधिकारी अंबुजा सिमेंट फाॅऊडेशन, ऊप्परवाही), उमेश गोनेलवार, संजय पुप्पलवार, संतोष कोहपरे, किसन पिंपळकर, मारोती मादनेलवार, कुडसंगे सर, जाधव सर, खावसे सर, बैस सर, दुधे सर, सौ. कोहपरे मॅडम, रुपेश पुलगमवार, प्रशांत भेंडे, दिलीप वडस्कर ,संतोष जीवतोडे, विनोद भिवनकर व गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टी बाधितांना मिळाला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार.

Next Post

Azərbaycanda rəsmi say

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Azərbaycanda rəsmi say

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In