Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

अतिवृष्टी बाधितांना मिळाला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अतिवृष्टी बाधितांना मिळाला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- यंदाचा अती पावसामुळे जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गोरगरीब जनता निसर्गाचा प्रकोपाचे शिकार होत आहे. दिवसागणिक न ओसरणाऱ्या पावसामूळे अनेकांचे छत्र नाहीसे होत आहे.

सततचा मुसळधार पावसामूळे गोंडपिपरी तालुक्यातील फूलोराहेट्टी व भंगाराम तळोधीतील मारोती रामदास फुलझेले, लच्चय्या अप्पनवार, रघुनाथ गेडाम, कल्पना बंडू वेलादी, पर्वताबाई शंकर वेलादी, निखिल शेडमके , सागर एकनाथ गेडाम, सतीश पिल्ललवार, मंदाबाई सुरेश सिडाम, यांचे घर पडलेले आहेत या कूटूंबासाठी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आधार बनून त्यांचा घरांची पाहणी केली. व त्यांचा कूट॔बासाठीअन्नधान्य किट दिले तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांनी अमरभाऊंचे आभार मानले.

त्यावेळेस तिथे भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार ,उपसरपंच सूनिलभाऊ घाबर्डे,ग्रा पं.सदस्या सौ गीताताई बूर्रीवार, सौ ममताताई कोवे, माजी सरपंच सौ माधुरीताई गेडाम, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, प्रकाश चौधरी, कमलेश गेडाम, सत्यवान मडावी, प्रशांत कळाबे,भारत वेलादि, अजय मेश्राम,गणेश भारशंकर, विश्वनाथ डोंगरे व गावकरी उपस्थित होते.

Previous Post

चंद्रपूर: अधिकाऱ्याचा जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या.

Next Post

पचगाव येथे अंबुजा फाऊंडेशन उपरवाही यांचा संयुक्त उपक्रमाने उत्तम कापूस व वृक्ष रोपण कार्यक्रम चे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पचगाव येथे अंबुजा फाऊंडेशन उपरवाही यांचा संयुक्त उपक्रमाने उत्तम कापूस व वृक्ष रोपण कार्यक्रम चे आयोजन.

पचगाव येथे अंबुजा फाऊंडेशन उपरवाही यांचा संयुक्त उपक्रमाने उत्तम कापूस व वृक्ष रोपण कार्यक्रम चे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In