Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई येथील बोरिवली मधील 4 मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई येथील बोरिवली मधील 4 मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:-
च्या बोरिवली येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या संपूर्ण इमारती मध्ये जवळपास 15 ते 16 परिवार राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

बोरिवली पश्चिम परिसरात असलेल्या साईबाबा नगरातील गीतांजली इमारत दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. दुर्घटनेची तीव्रता बघता त्यात मोठ्या प्रमाणात वित हानी झाल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. पोलीस, बीएमसीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

साईबाबा नगरातील परिसरातील गीतांजली इमारत ही 30 ते 35 वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक असल्याचं मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सकाळीच आपले घर खाली केले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

Previous Post

चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तांच्या कार्यालयात इसमाने केला स्वतःवरच चाकूने हल्ला.

Next Post

नांदेड: हुंड्यासाठी 22 वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पाजलं जहर, विवाहितेची मृत्यूशी झुंज.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नांदेड: हुंड्यासाठी 22 वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पाजलं जहर, विवाहितेची मृत्यूशी झुंज.

नांदेड: हुंड्यासाठी 22 वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पाजलं जहर, विवाहितेची मृत्यूशी झुंज.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In