Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तांच्या कार्यालयात इसमाने केला स्वतःवरच चाकूने हल्ला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 20, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तांच्या कार्यालयात इसमाने केला स्वतःवरच चाकूने हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:-
येथून एक खळळजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात एका इसमाने स्वतःवरच चाकूने हल्ला केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते हे दुपारच्या सुमारास आपल्या कार्यालयात बसले असताना तिथे लक्ष्मण पवार नामक व्यक्ती कार्यालयात आता गेला. आयुक्त कार्यालयात यावेळी लक्ष्मण पवार आणि आयुक्त राजेश मोहिते हे दोघेच असताना या लक्ष्मण पवार याने चाकू काढला व स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले.

अचानक झालेल्या या घटनेमुळे मनपा आयुक्त राजेश मोहिते हे घाबरले. त्यांनी तातडीने चपराशी आणि सुरक्षारक्षकांना जोराने आवाज दिला. यावेळी आतील दृश्य पाहून सर्व जण घाबरुन गेले. याबाबत तातडीने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसाना माहिती प्राप्त होतात पोलिसानाचा एक चमुह घटनास्थळी येत जखमी पवार याला ताब्यात घेतलं. लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे. या प्रकारामुळं महा नगर पालिकेच्या परिसरात खळबळ उडाली आहे. सोबतच या प्रकरणाची चर्चा शहरासह जिल्हाभरात होत आहे.

Previous Post

अत्याचारी लोकांचे उदात्तीकरण थांबणे आवश्यक.

Next Post

मुंबई येथील बोरिवली मधील 4 मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई येथील बोरिवली मधील 4 मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरू.

मुंबई येथील बोरिवली मधील 4 मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In