संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
राजुरा:- येथील सोनिया नगर मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे उत्सवाचे वर्ष 2 असून दहीहंडी मुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दहीहंडी मध्ये पहिला बक्षिस गोविंदा NCC ग्रुप महिला ग्रुप बल्लारपू शिवमंदिर सोनिया नगर मित्र मंडळ कडून 5000 बक्षिस देण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, एड. चंद्रशेखर चांदेकर, माजी नगरसेवक हरजीत सिंग संधू, अ भा आ विकास परिषद शाखा राजुरा जि चंद्रपूर तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, विदर्भ सचिव महीपाल मडावी, उपाध्यक्ष नितेश सिडाम, समज सेवक निलेश गंपावार, शिवसेनाचे प्रदीप येनुरकर, समाज सेवक रोहित भाई कायतवार, समाज सेवक विनोद (पापा) जाधव हे उपस्थित होते.
यंदाचे दहीहंडी उत्सवाचे 2 रे वर्ष असून शिव मंदिर सोनिया नगर राजुरा मित्र मंडळ तर्फे रवींद्र आर.पी आत्रम, आकाश यादव, अश्विन बावनकर, सुरज थूल, रामेश्वर सूर्यवंशी, मासूम बांबोडे, सुरज राजगडे, प्रणय वाडगुरे, अमोल बावनकर, गब्बर आरसी, तुषार कोरटे, विनोद सोयाम, विशाल कुंटलवार, अमन ईप्पलवर, गौरव बेंजकिवार, महेश यादव, हनुमंत सूर्यवंशी, विनोद वाडगुरे, रघुवीर सिंग, भुषण देशमुख, श्रीकांत ठाकरे, सुमित सूर्तिकर व उपस्थिती लोक संख्या सोनिया नगर रमाबाई वॉर्ड बेघर वस्ती इंदिरा नगर या वसाहतीतील नागरिक मोठया संख्येने व राजूरा शहरातील व सोनिया नार येथील गोविंदा मोट्या संख्येने उपस्थित होते.