नितेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधी
मो. नं 7620029220
वणी:- येथे व्यापारी मित्र नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी बँक शाखेला २१ वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या अनुषंगाने २१ वा वर्धापन दीन साजरा करण्यात आला.. संस्थेच्या प्रत्यक्ष्य कामकाजाला सुरुवात होऊन दीं,२१/०८/२०२२ ला संस्थेस २१ वर्ष पूर्ण झाले. घरट्यातून निघालेल्या इवल्याश्या पाखरास गगन भरारी घेण्याकरिता आपण समस्त ठेवीदार, सभासद व ग्राहकांच्या विश्वासाने पंखात जे बळ दिले त्यामुळेच आम्ही उंच गगन गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण दिलेल्या सहकार्य बद्दल आम्ही आपले शतश: आभारी आहोत अशे अधक्ष्य उपाधक्ष्य व समस्त संचालक मंडळ यांनी म्हंटले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री,विजय माधवराव मुकेवार, उपाध्यक्ष, श्री. पांडुरंग राघोबाजी लांजेवार साहेब. सदस्य, श्री, दीपक ओंकारलालजी छाजेड , श्री, अशोक मारोतराव निकुरे ,श्री,दिलीप अर्जुनराव खाडे, श्री, संतोष यशवंतराव, सिद्धमशेट्टीवार ,फारुख हबीब रंगरेज सदस्या, श्रीमती. शोभा चंद्रकांत गंधारे, सौ. सरिता दत्ता खनके, वणी शाखा व्यस्थापक श्री. रूपक रामदासजी डवरे, व्यापारी मित्र नागरी सहकारी पत संस्था बँक वणी हे मुख्य शाखा असून त्या संस्थेच्या शाखा कायर, घोंन्सा, शिंदोला, मार्डी, वडकी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव या ठिकाणी या संस्था आहे. संस्थेच्या सर्व शाखा CBC संगणक प्रणालीने जोडलेल्या उपलब्ध सुविधा NEFT, RTGS, तसेच सुवर्ण तारण कर्ज उपलब्ध.