Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नागलवाडी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न, युवा चेतना मंचचा उपक्रम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 21, 2022
in Uncategorized, तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागलवाडी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न, युवा चेतना मंचचा उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:-
जिल्हातील हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील युवा चेतना मंचचे वर्धापन दिनानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. हिंगणा रायपूर व्यापारी संघटनाचे अध्यक्ष अनिल चानपूरकर, नागलवाडीचे सरपंच रेखाताई लापकले, युवा चेतना मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे, सरपंच सेवा संघटनेचे हिंगणा तालुकाध्यक्ष शुभम उडान, पोलिस निरीक्षक संजीवनी बोरकर, व्यापारी संघटनाचे उपाध्यक्ष किशोर बिडवाईक व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत.

या सोहळ्यामध्ये नागलवाडी, इंदिरा नगर, वडधामना, वानाडोंगरे येथील योगिता चौधरी, मयुरी गुंजारकर, आचल उमरेडकर, वैभव पाटिल, पूजा पाटिल, वंश निकुडे, आदित्य निकुडे, गौरव चौधरी, मोनाली सहारे, प्रविण सोनेकर, मोहित गुरनुले, निकिता शिवनकर, प्राचि गुरनुले, ईशांत चवरे, चेतन, शेंडे, कृतिका चौधरी, लविका मोहीज, पुजा मोरे, वैष्णवी देशमुख, आयुश चवणे, पायल चवणे, संचित आदे, अशमिन निकुडे, साहीली कोठरूगे, तनुश्री सहारे, निधी डोंगरे, पारुजा पाटिल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल.

जिल्हा प्रथिमक शाळा नागलवाडी मध्ये पार पडलेल्या या कौतुक सोहळ्याप्रसंगी 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्याचे संचालन प्राची ताई यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश वानोडे तर आभार जगदीश वानोडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला युवा चेतना मंचचे वैष्णवी उडतकर,करूणा ढाकरे, वैष्णवी देशमुख, जगदीश वानोडे, विक्की कैकाडे यावेळी उपस्थित होते.

Previous Post

नागपूरच्या महिलेच्या कन्हान नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू. सर्वीकडे हळहळ व्यक्त.

Next Post

व्यापारी मित्र नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी शाखेचा 21 वा वर्धापन दीन थाटात संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
व्यापारी मित्र नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी शाखेचा 21 वा वर्धापन दीन थाटात संपन्न.

व्यापारी मित्र नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी शाखेचा 21 वा वर्धापन दीन थाटात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In