Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अध्यादेशा निषेधार्थ “आप” चे निषेध आंदोलन: नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अध्यादेशा निषेधार्थ “आप” चे निषेध आंदोलन: नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- दिल्ली सरकारला कोणतेच लोकहिताचे काम करु द्यायचे नाही याकरीता भारतीय जनता पार्टीने न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करुन “अध्यादेश” काढत दिल्ली सरकारला विकास करण्यापासून रोखण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संपुर्ण राज्यात आज नरेंद्र मोदी यांच्या दडपशाहीचा आम आदमी पार्टी कडुन निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी जिल्हा वाशिम कडुन स्थानिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम येथे निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आम आदमी पार्टी जिल्हा वाशिमचे ॲड. गजानन मोरे, राम पाटील डोरले, सुनिल जाधव, तुळशीराम कांबळे, श्याम, दिपक कांबळे यांचेसह अनेक कार्यकर्ते निषेध कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणार्‍या केंद्रातील भाजप सरकारच्या “अध्यादेशा” विरोधात रविवार दि. ११ जून, २०२३ रोजी राज्यात सर्वत्र निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून भाजपा कुठले ना कुठले कारण पुढे करुन विकास कामात अडथळे आणत आहे. जनहिताची कामे यामुळे प्रभावीत होत असुन अध्यादेश हा एक प्रकारे आम आदमी पक्षावर अंकुश आवण्याचा प्रकार आहे. आप ची वाढती लोकप्रियता येणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपा साठी धोक्याची घंटा मानल्या जात असल्याने भाजपा कडून आप ला रोखण्यासाठी कायदा डावलून हुकुमशाहीचा वापर करत असल्याचा आरोप आप ने केला आहे. भाजपाने अध्यादेश मागे घेऊन दिल्ली सरकार करत असलेल्या विकास कामात अडथळा आणू नये यासाठी वाशिम आप कडुन ॲड. गजानन मोरे, राम पाटील डोरले, सुनील जाधव, तुळशीराम कांबळे, श्याम, दिपक कांबळे घोषणा देत निषेध करण्यात आला.

Previous Post

हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न.

Next Post

वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In