Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2023
in गडचिरोली, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून सल्ला गांगरा बांधकामासाठी आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील वासामुंडी येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून गावात आदिवासी समाजाचे प्रतीक असलेल्या सल्ला गांगराचे बांधकाम करावयाचे असल्याचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व समाज बांधवांनी चर्चा करून सल्ला गांगराचे बांधकाम करण्याचे ठरविले होते. एटापल्ली तालुक्यात भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम हे दौऱ्यावर असतांना त्यांनी वासामुंडी या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिले असता त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व आदिवासी समाज बांधवांनी गावात आपल्या आदिवासी समाजाचे प्रतीक असलेल्या सल्ला गांगरा चे बांधकाम करावयाचे असल्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या जवळ बोलून दाखवले.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सल्ला गांगरा बांधकाम नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. यावेळी आदिवासी समाज बांधवांनी सल्ला गांगराच्या बांधकामाची भूमिपूजन करण्याची विनंती केली असता, समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार आत्राम यांनी त्यांच्या हस्ते सल्ला गांगराचे भूमिपूजन केले. व यावेळी त्यांनी आदिवासी समाज बांधवांना या बांधकामासाठी आपल्यापरीने आर्थिक मदतही दिली.

या भूमीपूजन सोहळ्याला माजी आमदार आत्राम यांचे समवेत माजी जि.प. सदस्य संजय चरडुके, गाव भूमिया दुलसा लेकामी, दिवाकर गावडे, राकेश आत्राम, विश्वनाथ मडावी, गुरुदास आत्राम, अनिल आलाम, बंडू लेकामी, लालू लेकामी, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख, विनोद कावेरी, दिलीप आलाम सह बिआरएस व आविसचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Previous Post

अध्यादेशा निषेधार्थ “आप” चे निषेध आंदोलन: नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी.

Next Post

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या माथेफिरुला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या माथेफिरुला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा.

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या माथेफिरुला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In