Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सावंगी मेघे रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या हलगर्जी मुळे महिला कर्मचारी याचा विषारी द्रव्यांमुळे निधन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 13, 2023
in आरोग्य, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
सावंगी मेघे रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या हलगर्जी मुळे महिला कर्मचारी याचा विषारी द्रव्यांमुळे निधन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे रुग्णालयातील कार्यरत महिला परिचारिकेचे रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारामुळे जीव गेला. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील रुग्णालयातील महिला कर्मचारी वनिता रामप्रसाद हिवरकर रा. समता नगर वर्धा या रूग्णालयात परिचारिका या पदावर काम करित होते. काम करत असताना दी, 30 मे 2023 रोजी मंगळवार ला 1/8 या वेळात काम करित असताना. इंचार्ज यांनी वनिता हिवरकर यांना फ्युमिकेशनची बंद रूम मध्ये कीटानू मारण्याकरिता प्रक्रिया करण्यास सांगितले परंतु फ्युमिकेशन हे अति विषारी असल्यामुळे ते जाणकार डॉक्टरच्या निगराणीत मध्ये संरक्षण साधनाचा वापर करूनच केल्या जातो परंतु तिथे कर्मचाऱ्यानी वनिता हिवरकर यांना कोणतेही प्रकारची सुरक्षा साधने दिलेली नसताना त्याच्या कडून जोर जबरदस्तीने हे धोकादायक काम करून घेण्यात आले. त्यामुळे त्याच्या शरीरात हे विषारी औषध गेलेमुळे त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रुग्णालयात त्यांचं दुर्दैवी निधन झाले. अशा गंभीर आरोप मृतक महिलेचा कुटुंबाने केला.

दिनांक 30 मे 2023 रोजी मृतक वनिता हिवरकर याची डियुटी लिफ्ट वर होती परंतु त्याना तिथले कर्मचाऱ्यानी वनिता हिवरकर याना फ्यूमिकेशन करण्यास मजबूर केले व त्यातच त्याचे दुर्देवी निधन झाले. यास पुरेपूर जबाबदार रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचारी आहे. सदर अपघातामध्ये आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे याच्या वतीने पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांना कळविणे व (एमलसी) करणे बंधनकारक होते परंतु अद्यापही ही कारवाही रुग्णालय प्रशासना कडून करण्यात आलेली नाही. सदर ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची व शंकेला वावं देणारी आहे.

Previous Post

रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर व कच्छ, कडवा, पाटीदार युवा मंडळ तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, 46 रक्तदात्यानी केलं रक्तदान.

Next Post

नागपुर: कुख्यात गुंडासह चौघे दारू प्यायला बसले अन् मग अस काय झालं की, दगडाने ठेचून झाली हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: कुख्यात गुंडासह चौघे दारू प्यायला बसले अन् मग अस काय झालं की, दगडाने ठेचून झाली हत्या.

नागपुर: कुख्यात गुंडासह चौघे दारू प्यायला बसले अन् मग अस काय झालं की, दगडाने ठेचून झाली हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In