Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर: कुख्यात गुंडासह चौघे दारू प्यायला बसले अन् मग अस काय झालं की, दगडाने ठेचून झाली हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 13, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: कुख्यात गुंडासह चौघे दारू प्यायला बसले अन् मग अस काय झालं की, दगडाने ठेचून झाली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथे दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात चोरी मर्डर, महिला अत्याचाराच्या घटनेट वाढ झाली आहे. अशीच एक हत्याची घटना समोर येत आहे. नागपुर शहरात कळमना परिसरात कुख्यात गुंडांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आतिष उर्फ बाबा वरफटा ठाकरे असं या कुख्यात गुंडाचे नाव आहे.

दत्तवाडी येथील शनी मंदीर परिसरात एक मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे दिसून येत होते त्यामुळे परीसरात एकच खळबळ माजली होती. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. यावेळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या भावाला बोलवलं. त्याच्याकडून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली.

यावेळी पोलिसाना माहिती मिळाली की, मृतक हा कुख्यांत गुंड असून त्यांचा मित्रानेच त्याचा गेम केला अशा संशय पोलिसांना आला. पोलिस चौकशी करत असताना मृतक व्यक्ती हा रात्री त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र सिफ इम्तियाज अली, सोहेल शेख उर्फ अन्नू राहुल बागडे यांच्यासोबत गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र पोलिस चौकशी करत असताना तिघेही समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केल्यावर मित्रांनी हत्येची कबुली दिली.

काय आहे घटना…
घटनेच्या दिवशी चौघेही सोबत दारू पिण्यासाठी गेले होते. रात्री दारू पित चौघेही बसले असताना यात असिफ आणि आतिषचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. यातच आतिषने असिफला धक्का दिला. मात्र तोल सांभाळता न आल्याने तो इतर दोघांचा अंगावर जाऊन पडला. त्यानंतर तिघांनी संतप्त होत आतिषला मारहाण केली. मात्र वाद इतका विकोपाला गेला होता की तिघांनी अखेर दगडाने ठेचून त्याची हत्या केली.

कळमना पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा उघड झाला आहे. तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेने अटक करत कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Previous Post

सावंगी मेघे रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या हलगर्जी मुळे महिला कर्मचारी याचा विषारी द्रव्यांमुळे निधन.

Next Post

जीवन ज्योती अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या महिला कॅडर कर्मचाऱ्यांचे कळमेश्वर पंचायत समिती समोर आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जीवन ज्योती अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या महिला कॅडर कर्मचाऱ्यांचे कळमेश्वर पंचायत समिती समोर आंदोलन.

जीवन ज्योती अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या महिला कॅडर कर्मचाऱ्यांचे कळमेश्वर पंचायत समिती समोर आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In