Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

ग्रा.प.वांगेपल्ली अंतर्गत आपापली परिसरात विकास कामाला गती, माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
ग्रा.प.वांगेपल्ली अंतर्गत आपापली परिसरात विकास कामाला गती, माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत वांगेपल्ली अंतर्गत येणाऱ्या आपापली गावात जिल्हा परिषद गडचिरोली कडून विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आपापली गावात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यात चिखल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करत मार्ग काढावा लागत होता. ही बाब वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी यांनी आविस तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले असून रस्त्याचे समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे कामाची पाठपुरावा करून प्रधानमंत्री आदर्श योजनेतून आपापली गावात 10 लाखाच्या निधीचे नाली व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आविसं, अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी होते. विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता कुसनाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच किस्टापुर वेल अशोक येलमुले होते.

यावेळी उपस्थित सदस्य ग्रा.प.महागाव राजेश दुर्गे, श्रीनिवास आलाम माजी उपसरपच तथा विद्यमान सदस्य ग्रा.प.महागाव, गणेश चौधरी, अश्विनी दुर्गे ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली, हणमंतू नैताम ग्रा.प. सदस्य वांगेपल्ली, महेश नैताम, बाबुराव नागापुरे, महादेव झाडे, गौतम झाडे, मनोहर दुर्गे, मारोती ओंडरे, वासुदेव दुर्गे, विनोद रामटेके, अरफाज शेख, राकेश सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परीवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नेकनूर पोलीस स्टेशनच्या वतीने पंढरपूर कड़े निघालेल्या वारकऱ्यांना दूध वाटप.

Next Post

विविध मागण्यासाठी सर्व हिंगणघाट शहरातील सर्व पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विविध मागण्यासाठी सर्व हिंगणघाट शहरातील सर्व पक्षाच्या वतीने  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर निवेदन.

विविध मागण्यासाठी सर्व हिंगणघाट शहरातील सर्व पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In