Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

विविध मागण्यासाठी सर्व हिंगणघाट शहरातील सर्व पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2023
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
विविध मागण्यासाठी सर्व हिंगणघाट शहरातील सर्व पक्षाच्या वतीने  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील ICU चे शासनाकडून लोकार्पण करण्यात आले नाही आमदारांनी थातुरमातुर लोकार्पण करून उपजिल्हा रुग्णालयाच्या माथ्यावर टाकून मोकळे झाले: डॉ. चाचरकर

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट १९ जून:- रोज सोमवार ला सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर यांच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक वर्ग -१, वर्धा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अनिल जवादे, सतीश धोबे तालुका प्रमुख शिवसेना (उ.बा. ठाकरे), अतुल वांदिले प्रदेश सचिव राष्ट्रवादी, प्रवीण उपासे वर्धा जिल्हा प्रभारी काँग्रेस (आय), पंढरीनाथ कापसे शहर अध्यक्ष काँग्रेस (आय), राजेश धोटे संभाजी ब्रिगेड प्रमुख, कुणाल वासेकर वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण कडू- सामाजिक संघटक यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. चाचरकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, डॉ. चाचरकर त्यांच्या उपस्थितीत मॉड्युलर ICU चे बंद असलेले दाराची व कुल्पाची पूजा करण्यात आली. हे मॉड्युलर ICU रुग्नासाठी उपयोगात आले पाहिजे त्यासाठी आरती करण्यात आली. त्यानंतर चाचरकर विचारले कि या मॉड्युलर ICU साठी लागणारे तज्ञ डॉक्टर आणि स्टाफ नसून सुध्दा तुम्ही का बरं लोकार्पण सोहळा मोठया थाटामाटात करून घेतले. त्या वेळी डॉ. चाचरकर यावेळी म्हणाले की, शासनाकडून लोकार्पण करण्यात आले नाही याचे लोकार्पण स्थानिक आमदार यांनी स्वतः खर्चाने केले. या लोकार्पणशी आमच्या विभागाचे काही देणे घेणे नाही मग आपण विरोध का केला नाही त्यांचे उत्तर होते आम्ही कर्मचारी वर्ग विरोध कसे काय करणार. आमदारांनी थातुरमातुर लोकार्पण करून उप रुग्णालयाच्या माथ्यावर टाकून मोकळे झाले. आज त्या ठिकाणी या सर्व अडचणी दिसताय याचे उत्तर तर तुम्हाला द्यावे लागेल ना. म्हणून तुम्हाला एक दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावे लागेल हे आमचे म्हणने आहे.

त्यानंतर निवेदन कर्त्यानी निवेदनाबाबत डॉ. चाचरकर याचाशी चर्चा केली. १) आपण या उपजिल्हा रुग्णालयचे प्रमुख असून सुध्दा Head Quatar का सोडून जातात या बाबत लोकांची मोठया प्रमाणावर तक्रार आहे २) आपल्या उप जिल्हा रुग्णालयातील काही विभागात डॉक्टर आणि स्टाफची कमी आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठाकडे मागणी केली का? ३) मागील एक महिन्यांपूर्वी CT स्कॅन मशीन सुरू होऊन सुद्धा त्या साठी अजून पर्यंत ऑपरेटर मिळाले नाही. तुमच्या या हलगर्जीपणा मुळे जनतेला प्रायव्हेट रूग्णालयात जास्त पैसे देऊन CT स्कॅन करावे लागतात. आपण जनतेचे हित पाहता लवकरात लवकर ऑपरेटर ची व्यवस्था करावी. ४) मागील काही दिवसापासून लोकांची मागणी आहे कि आपल्या उप जिल्हा रुग्णालयात औषधी मिळत नाही म्हणून लोकांना रुग्णसाठी बाहेरून जास्त पैसे देऊन औषध घ्यावी लागत आहे. या संदर्भात आपण वरिष्ठकडून जास्त औषधाची मागणी करून जनतेला उपलब्ध करून द्यावी. ५) उप रुग्णालयात शौचालयचा परिसर अस्वच्छ असल्या मुळे रुग्णाच्या आरोग्यसाठी योग्य नाही त्या ठिकाणी आपण स्वतः लक्ष दिले पाहिजे. ६) पावसाळा लागण्या पूर्वी सर्पदंश झालेल्या लोकांसाठी ओषध आणि प्राथमिक उपचारासाठी लागणारे मॉड्युलर ICU ची व्यवस्था करून ठेवालं आमच्या या सर्व मागणी आपण स्वतः जबाबदारी घेऊन वरिष्ठा कडून बोलून लेखी स्वरूपाचे पत्र आम्हाला दोन दिवसात देण्यात यावे जर आपल्या उत्तराने आमचे समाधान न झाल्यास पुळच्या प्रसंगाला आपण सर्वशी जवाबदार रहाल याची आपण खबरदारी घ्यावी.

त्या वेळी सर्व पक्षाचे वासुदेव पडवे, दसरथ ठाकरे, अरविंद संगोळे, गजानन काटवले, अनिल भोंगाडे, दिनेश वाघ, मोहन तुमराम, प्रशांत एकोणकार, अनंता गलांडे, जावेद मिर्झा, प्रशांत घवघवे, महेश माकडे, अक्षय बेलेकर, बंटी वाघमारे, भास्कर ठवरे, शंकर मोहमारे, राजू झाडे, रवी नारायने, सुनील भुते, अजय डांगरे, नरेंद्र गुडकरी, रुपेश कोटकर, राजू मुडे, संजय गाथुडे, विनोद कवी, नितीन भुते, अमोल भिसेकार, संजय पिंपळकर, भास्कर मानकर, लोमेश बोबडे, किशोर चांभारे, हनुमान भाजीपाले, पंकज आगुलवर, नितीन वैद्य, आशिष जैस्वाल, दिनेश धोबे, दिलीप चौधरी, योगेश कामडी, निखिल झिब्बड व असंख्य जागृत नागरिक उपस्थित होते.

Previous Post

ग्रा.प.वांगेपल्ली अंतर्गत आपापली परिसरात विकास कामाला गती, माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

खासगी शाळांची शाळेतुनच पुस्तके खरेदी ची सक्ती थांबवा: सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खासगी शाळांची शाळेतुनच पुस्तके खरेदी ची सक्ती थांबवा: सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे

खासगी शाळांची शाळेतुनच पुस्तके खरेदी ची सक्ती थांबवा: सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In