Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 24, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

हिजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हिजवडी पोलीस स्टेशन येथे प्रेमबहादुर करण थापा वय ४० वर्षे रा. राजु दगडे चाळ, पाटीलनगर, बच्चन, पुणे यास दि. १९/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५/०० ते दि. २१/०६/२०२३ रोजी सकाळी १०/०० वा. चेदरम्यान ई स्क्वेअर बिल्डिंग पाठीमागे असणाऱ्या वॉलकंपाऊंड लगत असणारे म्हसोबा मंदीराजवळ, रामनगर, बावधन, पुणे या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचेतरी सहायाने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारून खुन केलेबाबत गयताची पत्नी अंजली प्रेमबहादुर थापा यांनी दिले फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७४०/२०२३ भादंवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरिता हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन तपास पथकाचे सपोनि काटे व सपोनि गोमारे यांचे नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून त्यांना सुचना व मार्गदर्शन करून वेगवेगळ्या ठिकाणी तपासाकरिता रवाना केले. अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोशि २४०१ ओम कांबळे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मयत व त्याचा आणखी एक साथीदार हे मागील तीन-चार दिवसापासुन घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरात फिरत होते. व घटनास्थळी असलेल्या म्हसोबा मंदीराजवळ झोपत होते. मयत प्रेमबहादुर याचा साथीदार हा दि. २०/०६/२०२३ रोजी दुपारपासून गायब झालेला असुन तो बावधन येथील स्मार्टटेक सेफ्टी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत कामास आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने तो काम करित असलेल्या नमुद कंपनीत जावुन माहिती घेतली असता त्याचे नाव अनिलकुमार राई असे असुन पत्ता व मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाली. प्राप्त मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता कोढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्याच्या आधारे कोंढवा परिसरात जावुन नेपाळी रहात असलेल्या ठिकाणी संशयित अनिलकुमार याचा फोटो दाखविला असता तो या ठिकाणी येत असल्याबाबत माहिती मिळाली व तो दि. २१/०६/२०१३ रोजी दुपारी आझादनगर कोंढवा येथील त्याचे नातेवाईकाकडे आला होता व तो वानवडीतील त्याच्या नेपाळी मित्राकडे गेला असल्याबाबतची माहिती मिळाल्याने वानवडीतील नेपाळी वस्तीत त्याचा शोध घेतला असता तो संविधान चौक वानवडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्याने संविधान चौक वानवडी येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अनिलकुमार राई वय ३३ वर्षे रा. रुबी हॉल क्लिनिकजवळ, आझादनगर, वानवडी, पुणे असे असल्याचे सांगितले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता तो व मयत हे एकत्र भंगार गोळा करून ते विकुण त्यातून मिळालेले पैसे हे मयत प्रेमबहादुर याने एकटयाने घेतल्याने त्यातील हिस्सा सदर आरोपीस देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात घरून मयताचे डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याचे कबुल केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखीन दोन संशयीत साथीदार नामे १) रजन सुधीर विशु वय ४८ वर्षे रा. रानवारा जवळ फुटपाथवर बावधन, पुणे २) रतनसिंग मनोहरसिंग चौहान वय ६५ वर्षे रा. एआरडी कॉलनी, बावधन, पुणे यांनाही ताब्यात घेतले असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके हे करित आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री संजय शिंदे सो. पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. विशाल हिरे साो, सहायक पोलीस आयुक्त वाकड, विभाग, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक गुगळीकर, सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सपोनि सागर काटे, सपोनि राम गोमारे, पोउनि यशवंत साळुंके, पोलीस अमलदार बंड मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कुणाल शिंदे, कैलास केगले, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाणे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव व परिमंडळ २ कार्यालयातील सागर पंडीत यांनी केली आहे…

Previous Post

खुनाच्या प्रयत्नाच्या असलेला फरारी व तडीपार आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In