Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे,दि. 22 जून:- रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास पुढे येणारी मुस्लिम समाजाची बकरी ईद व हिंदू समाजाची आखादी एकादशी सणाच्या प्रार्शवभुमिवर पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आशीर्वाद चौक बधाई स्वीट समोर दंगा काबू योजना राबविण्यात आली. दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक कोंढवा पोलिसांनी केले आहे. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार अशा इशारा गुन्हेगाराना देण्यात आला. पुण्यात दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क? मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

यावेळी पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठल्याही प्रकारच्या परिस्थिती साठी पोलीस प्रशासन तत्पर असून सामाजिक वातावरण बिघडवण्या जो कुणी प्रयत्न करण्यात त्याची गय करण्यात येणार नाही हा संदेश यावेळी देण्यात आला. शहरात कुठल्याही प्रकारचा दंगा झाला तर त्याला कशा पद्धतीने निमोड करायचे याचे प्रात्यक्षिक यावेळी पोलिसांनकडून करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परीसरात रूट मार्च करण्यात आला.

अशा प्रात्यक्षिक मधून पोलिसांचे आत्मबल वाढण्यासह सराव होते. नागरिकांमध्येही सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले असे यावेळी सांगितले. यात दगडफेक, रस्ता रोखणे, दोन गटात मारामारी, आग लावणे, जखमी माणसे अशा स्थितीला कसे हाताळावे याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं.

1) कोंढवा मार्शल यांना सायंकाळी. 18/06 वाजता आशीर्वाद चौक बधाई स्वीट मार्ट समोर दोन टू व्हीलर चालकांमध्ये वाद होऊन दोन्ही समाजात मोठा प्रमाणात गर्दी जमा झाली आहे असे कॉल लागले असता मार्शल 18/11 वाजता सुमारास पोलीस कॉल पॉईंट येथे पोहोचले.
2) कोंढवा मार्शल यांनी कंट्रोलला कॉल देऊन पीटर मोबाईल. 18/06 वाजता घटनास्थळी येण्यास सांगितले बोलावले.
3) पीटर मोबाईल घटनास्थळी पोहोचल्याचा कॉल. 18/13 वाजता कॉल दिले त्यानंतर पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथक व सी आर मोबाईल यांना घटनास्थळी तात्काळ येण्याचे कॉल दिल्यानंतर आर सी पी 5 व जवळील पोलीस स्टेशनचे मनुष्यबळाची गरज आहे असा कॉल दिला.
4) पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथक मार्शल cr मोबाईल घटनास्थळी. 18/13 वाजता पोहोचले
5) घटनास्थळावरून फोन करून शांतता कमिटीच्या सभासदांना घटनास्थळी बोलावून दोन्ही समाजातील कोणत्या कारणावरून सदर घटना घडली हे जाणून घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून जमाव पांगवीला व सदर ठिकाणी शांतता आहे असे 18/33 वाजता कंट्रोलला कॉल दिला.
6) त्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकारी अमलदार यांच्यासह त्या परिसरात 18/38 वाजता हेल्मेट लाठीसह रूट मार्च करण्यात आला.

सदर रूट मार्च आशीर्वाद चौक येथून सुरू होऊन सत्यानंद हॉस्पिटल – बादशहा नगर सोसायटी – कोणार्क पुरम सोसायटी – भैरवनाथ मंदिर – भीम नगर – नरवीर तानाजी मालुसरे चौक (ज्योती चौक) येथे समाप्त केले.

सदर रुटमार्च दरम्यान कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, व्हॉटसअप वरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय आवेशात येवून कोणतेही गैरकृत्य करणार नाही, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेणेबाबत तसेच कोठेही संशयास्पद वस्तु आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पी. ए. सिस्टीम वरून सूचना देण्यात आल्या. सदर रूट मार्चमध्ये आम्ही स्वतः व शाहूराजे साळवे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग. संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 30 अंमलदार व आरसीबी 5 हजर होते. सदर रूट मार्च करिता सर्व हजर अधिकारी व अंमलदार यांना ब्रिफिंग करून सर्व सूचना देऊन 19/00 वाजता क्लोज करण्यात आला. अशी माहिती संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी दिली.

Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! हिंजवडी पोलीस स्टेशनची कामगिरी .. २४ तासाचे आत खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

Next Post

काका पुतण्यात शेतावरून वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची केली हत्या जालना जिल्हात खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
काका पुतण्यात शेतावरून वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची केली हत्या जालना जिल्हात खळबळ.

काका पुतण्यात शेतावरून वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची केली हत्या जालना जिल्हात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In