Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“ दि २६ जून निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत मोहिम राबविणे आलेबाबत”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 27, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
“ दि २६ जून निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत मोहिम राबविणे आलेबाबत”

international day against drug abuse banner vector

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- २६ जुन निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील १४ शाळा व कॉलेज यामध्ये भेट देवुन तेथील विद्यार्थी शिक्षक तसेच ऑफिस स्टाफ यांना व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती केली. यादरम्यान एकुण ७४८०/- विद्यार्थीना या जनजागृती निमीत्त व्यसनाधिन न होणेबाबत प्रोत्साहन दिले “दरे आर्केम, शिवनेरी नगर येथील ४५० विद्यार्थी व विद्यार्थीनी व १२ शिक्षक यांचेसोबत शिवनेरी नगर गल्ली नं ११ येथुन निघुन भगवा चौक, आयडियल बेकरी, शिवनेरीनगर गल्ली नं ०३, गल्ली नं१२, गल्ली नं ७ शिवनेरीनगर या दरम्यान घेण्यात आली.

सदर व्यसनमुक्ती अभियान निमीत्त मा. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा.संदिप कर्णिक साो, सह आयुक्त, मा. रंजन शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग श्री शाहुराजे साळवे सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांच्या व सुचनाप्रमाणे संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व कोंढवा पोलीस ठाणे कडील अधिकारी, कर्मचारी यांचेसह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व कॉलेज याठिकाणी योजना राबविण्यात आली आहे.

Previous Post

सांगली: 1 लाख 25 हजाराची लाच घेताना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या. प्रशासनात खळबळ.

Next Post

नागपुर जिल्हा परिषद कडून शेकडो शिक्षकांच शोषण, 5 हजार पगार देऊन अपेक्षा गुणवत्ता वाढीच्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुर जिल्हा परिषद कडून शेकडो शिक्षकांच शोषण, 5 हजार पगार देऊन अपेक्षा गुणवत्ता वाढीच्या.

नागपुर जिल्हा परिषद कडून शेकडो शिक्षकांच शोषण, 5 हजार पगार देऊन अपेक्षा गुणवत्ता वाढीच्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In