Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पट्टणकोडोली:- येथे बौद्ध समाज मार्फत विविध उपक्रम राबवून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9:30 वा राजर्षी शाहू जन्मस्थळावरून शाहू ज्योतीचे आगमन जुने बस स्टँड येथे राजर्षी शाहू स्पोर्ट्स यांच्या वतीने करण्यात आले शाहू ज्योतीचे स्वागत जितेंद्र वसगडेकर सर, माजी उपसरपंच धुळा डावरे, सरपंच भाग्याश्री कोळी, उपसरपंच अमोल बाणदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

दुपारच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रतिमा पूजन अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम संयुक्त क्रॅक मेम्बर्स व प्रेरणा धम्म संस्कार केंद्र यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी जेके ग्रुप व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मार्फत गावातील सर्व शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

सायंकाळी जेके ग्रुपच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचि भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती, मिरवणुकी मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम, विविध चित्ररथ यांचा समावेश होता त्यामुळे सर्व पट्टणकोडोली परिसर शाहूमय झाला होता. सदर मिरवणुकीचे उदघाटन दलित मित्र अशोकराव माने, राजेंद्र हुपरे, सागर कांबळे व लोकनियुक्त सरपंच भाग्याश्री कोळी यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी अरुण माळी माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच अमोल बाणदार, सदस्य शरद पुजारी, रवींद्र आडके, धुळा डावरे, जितेंद्र वसगडेकर, जयपाल कांबळे, सागर कांबळे, प्रवीण भाटणवडे, करण जामकर, रुपेश जामकर, अनिल यादव,अनिल कांबळे, दीपक हालगे, ओंकार जामकर, अनिकेत कांबळे, निखिल कांबळे, हर्षवर्धन मधाळे, महेश कुरणे, प्रणव कांबळे, सर्व जेके ग्रुपचे पदाधिकारी, राजर्षी शाहू महाराज स्पोर्ट्स चे पदाधिकारी, संयुक्त क्रॅक मेंबर्स चे पदाधिकारी, प्रेरणा धम्म संस्कार केंद्र व समता सैनिक दलाचे उपासक उपासिका, बौद्ध समाजातील सर्व तरुण मंडळे, महिला मंडळे व नागरिक, गावातील सर्व समाजातील प्रमुख उपस्थित होते, सर्व उपस्थितांचे आभार माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य अंबर बनगे यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.

Next Post

कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.

कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In