Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट येथे पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बांधकामा करीता जागा व निधी उपलब्ध करून द्या: पत्रकार संघाची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बांधकामा करीता जागा व निधी उपलब्ध करून द्या: पत्रकार संघाची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट येथे पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बांधकामा करीता जागा व निधी उपलब्ध करून देणार पत्रकार संघाच्या निवेदनानंतर आमदार कुणावार यांचे आश्वासन. निवेदनातून तहसीलदारांकडे केली जागेची मागणी.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बांधकामा करीता लौकरच जागा व निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार समीर कुणावर यांनी पत्रकार संघ हिंगणघाटच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले. याबाबत संघाचे वतीने आमदार समीर कुणावार तसेच तहसीलदार सतीश मासाळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

हिंगणघाट शहरात पत्रकार संघ हिंगणघाट हा नोंदणीकृत पत्रकार संघ असून गत पंधरा वर्षापासून पत्रकार भवन व कॉलनी करीता च्या निर्मिती करीता जागेची सातत्याने मागणी करीत आहे. संघाचे वतीने गांधी वार्ड मधील नझुल ब्लॉक क्र. ०९, भूखंड क्रमांक २१५/३, ११८१.७० चौ . मीटर जागेची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच सदर जागा ही जिल्हा परिषद विभागाला बचत गटाचे इमारत बांधकाम करीता हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे नझुल विभागाच्या वतीने नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार हिंगणघाट यांना निवेदनातून करण्यात आली.

हिंगणघाट हे सव्वा लाख लोकसंख्येचे शहर असून पत्रकार भवन नसल्याने पत्रकार परिषद तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता अडचणीचा सामना करावा लागतो. शासनाने महाराष्ट्रात जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन व कॉलनी करता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु गत अनेक वर्षापासून मागणी करून सुद्धा हिंगणघाट येथील पत्रकारांची मात्र उपेक्षाच होत आहे. तरी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याकरीता नझुलच्या मालकीची जागा लवकऱ्यात लवकर पत्रकार भवन व कॉलनी करीता उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी पत्रकर संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव ऍड. इब्राहिम बक्ष, उपाध्यक्ष मुकेश चौधरी, शंकर शिंदे, प्रा. संदीप रेवतकर, भास्कर कलोडे, मलक मो.नईम, शुभम कोचर, दीपक सुखवानी, राजेश कोचर, सुरेंद्र बोरकर, अब्दुल रज्जाक, केवलदास ढाले, मोहम्मद रफीक, प्रदीप आर्य, प्रदीप नागपूरकर, रवी येनोरकर, प्रमोद जुमडे, रमेश लोंढे, जगदिशप्रसाद शुक्ला आदी पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

Previous Post

ठाणे महानगर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे समतानगर मधील नागरिकांच्या जीवास धोका !

Next Post

सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.

सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In