Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक कामगार संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी यांच्या आदेशा नुसार सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सेवक कामगार संघटनाच्या शिष्टमंडळाने अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय, कवठेमहांकाळ यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे म्हणाले कि आपला सांगली जिल्हा हा सर्वत्रच आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जातो त्या मध्ये शासकीय रुग्णालयाचा मोलाचा वाटा असुन आपले उपजिल्हा रूग्णालय सुध्दा सामील आहे.
उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ हे तालुक्यातील शेजारी असणारे अनेक गावे, वाडया, वस्त्यासाठी एक वरदानच ठरत आहे आणि ह्या माध्यमातून आपण आरोग्य सेवा देणारे प्रत्येकास आशिर्वाद, दुआ आणि पुण्यच लाभत आहे परंतू आम्हास मिळालेल्या माहितीनुसार आपल्या उपजिल्हा रूग्णालयात नैसर्गिक प्रसूती आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती चे प्रमाण सर्वाधिक आहे अंदाजे प्रतेक महिन्यात शंभर ते सव्वाशे च्या आसपास असुन ते तुम्ही तुमचे पूर्ण योगदानातून करत आहात त्याबद्दल तुमचे संघटनेकडून अभिनंदन, प्रसूतीचे पुर्ण उपचासाठी काही त्रुटी आहेत त्या पण सुधार करून घ्यावेत.

यावेळी विविध मागण्यासाठी निवेदन…
१) औषधांचा पुरवठा पुर्ण करून घ्यावे.
२) गरोदर महिलांना तपासणीसाठी (sonography) ची सुविधा सुरु करून घ्यावी.
३) विविध चालण्यासाठी लॅब मध्ये लागणारे साहित्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घ्यावे.
४) आपात्कालीन उपचारांसाठी पर्यायी अनुभवी डाॅक्टर आणि स्टाफ उपलब्ध करून घ्यावे.

वरील सुचणावर विचार करून योग्य ती सामग्री एकत्र करून रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फेरफटका न लावता एकाच छताखाली सर्व सुविधा देता येतील याचा प्रयत्न करावे अशी माहिती दिली त्यावेळेस जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे,जिल्हाउपाध्यक्ष हरीश वाघमारे, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, तालुका महासचिव प्रथमेश बनसोड,शहराध्यक्ष प्रशांत आकाश भोसले आदि उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट येथे पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बांधकामा करीता जागा व निधी उपलब्ध करून द्या: पत्रकार संघाची मागणी.

Next Post

युवा विचार परिवर्तन पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
युवा विचार परिवर्तन पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन

युवा विचार परिवर्तन पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In