Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून नराधमाने केला बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून नराधमाने केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे 12 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात नेऊन तिला कोंडून बलात्कार करण्यात आला. नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यानंतर घडलेला हा प्रकार या अल्पवयीन तरुणीने आपल्या पालकांना सांगितला.

नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. सागर जनार्धन राऊत वय 22 वर्ष असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 12 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे आईवडिल शेतमजूर आहेत. तिच्यावर आरोपी सागर राऊत याची वाईट नजर होती. तो नेहमी तिच्या पाठलाग करीत तिला जातीवाचक शिवीगाळ करीत होता. त्याची एकदा तक्रार आईवडिलाकडे केली होती. त्याची समजूत घालण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून तो मुलीला जास्त त्रास द्यायला लागला. तिच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून तिच्यावर शेरेबाजी करायला लागला. अनेकदा त्याने तिला रस्त्यावर अडवून प्रेमसंबंध ठेवण्या साठी दबाव टाकला. मात्र, तिने वारंवार त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सागरने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

26 जूनला दुपारी बारा वाजता वस्तीतील लोक शेतात गेल्यानंतर मुलगी आजीला बोलवायला शेजारी जात होती. त्यावेळी सागरने तिला रस्त्यावरून उचलून घरी नेले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला घरात कोंडून ठेवले. मात्र, तिने खिडकीतून उडी घेऊन तेथून पळ काढला. सायंकाळी आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर राऊत याला अटक केली.

Previous Post

पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.

Next Post

Мостбет Бк Mostbet Букмекерская Контора Регистрация Бонус Обзор официальным Сайт

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Мостбет Бк Mostbet Букмекерская Контора Регистрация Бонус Обзор официальным Сайт

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In