Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in Uncategorized, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड, हवेली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे बुधवार दिनांक २८ जून रोजी पालखी सोहळा आयोजित केला होता यावेळी विद्यार्थ्यानी वारकऱ्यांचे वेश परिधान करून प्रतीकात्मक दिंडी काढली व पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सर्व प्रथम पालखी पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यानी दिंडी काढून वारीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यानी वारकरी यांच्यासारखे फुगडी खेळणे, भजन म्हणणे, अभंग म्हणून वारीचा आनंद घेतल यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous Post

नागपुर शहरात भावानेचं केली बहिणीच्या प्रियकराची चाकूने सपासप वार करून हत्या.

Next Post

नागपूर: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून नराधमाने केला बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून नराधमाने केला बलात्कार.

नागपूर: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून नराधमाने केला बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In