Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी लोणीकाळभोर पेलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक दत्तात्रय रामपुरे यास रेकॉर्डवरी आरोपी अक्षय कांबळे याने मारहाण केली होती. अरोपी अभिषेक हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडीलत तडीपार इसम प्रणव शिरसाट याचे टोळीचा सदस्य असल्याने त्यांची पुन्हा मोठी भांडणे होऊन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असले बाबतची गोपनिय माहिती लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सदरचे गुन्हेगारांवर पाळत ठेवण्या बाबतचे सुचना बजा आदेश त्यांनी तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे व तपास पथकाला दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडुन मिळालेल्या आदेशाप्रमाणे तपास पथकातील अंमलदार हे तडीपार इसम प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचे इतर सदस्यांचे पाळतीवर होते. त्यातच तपास पथकातील अंमलदार पोशि वीर व कुदळे यांना काल दि. ३०/०६/२०२३ रोजी सायं. १८/३० वा. चे सुमारास माहिती मिळाली की, प्रणव शिरसाट टोळीचा प्रमुख सध्या तडीपार असलेला प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचा तडीपार सदस्य अभिजीत आहेरकर पिस्टल व कोयत्या सारखी घातक हत्यार जवळ बाळगुन कोणतातरी गुन्हा करण्याचे उद्देशाने कदमवाकवस्ती परिसरात आले आहेत. त्यांनी सदरची बातमी लागलीच तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे यांना सांगीतली त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांना कळवून त्यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे सोबतचे पोलीस स्टाफसह कारवाई करणे करीता रवाना झाले. पोलीस स्टाफ कदमवाक वस्ती, पालखी स्थळ येथे गेलो आला असता. तेथे पालखी स्थळ मैदानाचे कडेला पालखी विसावा शेडचे जवळ टोळी प्रमुख प्रणव शिरसाट व अभिजीत आहेरकर हे मोटारसायकलवर थांबलेले पोलीस स्टाफला दिसले. पोलीस स्टाफला पाहून ते दोघे तेथुन पळुन जात असताना पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेऊन एक गावठी पिस्टल व लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तसेच तसेच तपास पथक प्रभारी पोउपनिरी गोरे यांनी तडीपार आरोपी १ प्रणव भारत शिरसाठ, वय २२ वर्षे, रा. आंग्रे वस्ती, लोणी स्टेशन, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे २. अभिजीत अभिमन्यु आहेरकर, वय २२ वर्षे कन्या शाळेजवळ, लोणीकाळभोर, ता. जि. पुणे तपास केला तेव्हा प्रणव शिरसाट याने अभिजीत आहेरकर, अभिषेक रामपुर व त्याचे इतर टोळी सदस्यांचे अक्षय कांबळे याचा खुन कट रचला असल्याची माहिती मिळुन आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक दत्तात्रय रामपुरे, वय २१ वर्षे, धंदा शिक्षण, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे अभिषेक रामपुरे यालाही ताबडतोब अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतुस तीन लोखंडी कोयते असा एकुण १०,८००/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, पोउनिरी अमित गोरे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री.संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ-५, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो. हडपसर विभाग, श्री दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा ३८७१ सातपुते, पोहवा / ४३२ गायकवाड, पो. हवा २४३४ बोरावके, पो. हवा सायकर पोना / ७३३५ नागलोत, पो. ना. ७६९५ जाधव, पोशि पवार, पोशि कुदळे, पोशि/ १२००५ शिरगीरे, पो. शि. ३२९ बिर, मपोशि फणसे, सर्व नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

वाहन चोऱ्या करुन चोरीचे वाहने विक्री करुन व्यवसाय करणारी टोळी पिंपरी पोलीसांकडुन गजाआड

Next Post

दूध डेअरी व्यावसायीक तसेच नोकरदार यांचेकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारे व खंडणीची मागणी करणारे अवैध सावकार यांना अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रिक्षा चालक याचेकडुन व्याजाच्या पैशासाठी धमकवणा-या सावकारास केले जेरबंद.

दूध डेअरी व्यावसायीक तसेच नोकरदार यांचेकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारे व खंडणीची मागणी करणारे अवैध सावकार यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In