Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दूध डेअरी व्यावसायीक तसेच नोकरदार यांचेकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारे व खंडणीची मागणी करणारे अवैध सावकार यांना अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रिक्षा चालक याचेकडुन व्याजाच्या पैशासाठी धमकवणा-या सावकारास केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अर्जदार धंदा दुध डेअरी. रा. गुलटेकडी पुणे यांनी त्यांचे गरजेपोटी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारे सावकार नामे १) यश संजय मेमाणे व २) मानव संजय मेमाणे दोघे रा. शिवांजली मित्र मंडळाचे शेजारी, १ न्यु रविवार पेठ, पुणे यांचेकडुन शिवांजली मित्र मंडळाजवळ, कस्तुरे चौक, पुणे येथे एकुण १,९०,०००/- रुपये दरमहा १० टक्के व्याजदराने घेवुन त्यांचा मारुती सुझुकी टेम्पो हा सदरचे अवैदय सावकारांकडे गहाण ठेवुन अर्जदार यांनी सावकारांना गुगल पे व रोख स्वरुपात असे मिळून १,७१,०००/- रुपये व्याज देवुन स्वतःचा गहाण ठेवलेला टेम्पो परत मागीतला असता तो न देता सावकारांनी अर्जदार यांचेकडे आणखीन २,००,०००/- रुपयांची अवाजवी रक्कमेची मागणी करुन ती न दिल्यामुळे अर्जदार यांना शिवीगाळ, हाताने मारहाण करुन अर्जदार यांचे सँगसंग कंपनीचे स्मार्ट वॉच काढुन घेतले म्हणुन अर्जदार यांनी दिले फिर्यादीवरुन सदरचे दोन अवैध सावकारांचे विरुद्ध खडक पो.स्टे. येथे गुन्हा रजि.नं.२०९/२०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९. ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास कामी खडक पो.स्टे. ये ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच अर्जदार रा. शनिवार पेठ पुणे यांनी होम लोन व मॉरगेज लोनचा व्यवसाय सुरु करण्यासाठी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारा सावकार नामे सुरज मनोज परदेशी रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज पुणे याचेकडून शनिवारवाडा चौपाटी, शनिवारपेठ पुणे येथे एकुण ४५,०००/- रुपये दरमहा २० टक्के व्याजदराने घेवुन त्या मोबादल्यात अर्जदार यांनी त्यांचे गुगल पे व फोन पे व्दारे सावकार सुरज परदेशी याचे गुगल पे व फोन पे वर ४ लाख रुपये अॅनलाईन व ५० हजार रुपये रोख स्वरुपात असे एकुण ४,५०,०००/- रुपये दिले असताना देखील सावकार सुरज परदेशी याने अर्जदार यांना वारंवार फोन करुन व भेटून शिवीगाळ करुन घरी येवुन बदनामी करण्याची धमकी देवुन आणखीन व्याज व मुद्दल असे एकूण १,५३,०००/- रुपयांची अवाजवी मागणी करीत असल्यामुळे अर्जदार यांनी दिले फिर्यादीवरुन सावकार सुरज मनोज परदेशी याचेविरुध्द विश्रामबाग पो.स्टे. येथे गुन्हा रजि. नं. १३६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९.४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास कामी विश्रामबाग पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे..

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा. पो. निरी. चांगदेव सजगने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर सदोबा मोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे…

Previous Post

लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव

Next Post

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ची उत्कृष्ट कामगिरी ! तांबे चोरी करणाऱ्या चोरट्यास केले अवद्या २४ तासात जेरबंद…..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ची उत्कृष्ट कामगिरी ! तांबे चोरी करणाऱ्या चोरट्यास केले अवद्या २४ तासात जेरबंद…..

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ची उत्कृष्ट कामगिरी ! तांबे चोरी करणाऱ्या चोरट्यास केले अवद्या २४ तासात जेरबंद.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In