Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 8, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- दिवसेंदिवस चंद्रपूर येथील लोकसंख्या वाढत आहे. त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा, आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी पोलीस चौक्याची निर्मिती करण्याची आवश्यक आहे.

त्याचमुळे चंद्रपूर बसस्थानक परिसरात गुन्हेगारी फोफावू नये तसेच प्रवाश्यांच्या बाबतीत काही अनुचित घडू नये तसेच बस स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था राहावी याकरिता बस स्थानक परिसरात पोलीस चौकी चे लोकार्पण चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे, एस टी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात नंदोरी गावात दाखल.

Next Post

जीवनात धम्म महत्त्वाचा आहे: अँड सांगलीकर, गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळा कार्यक्रमात प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जीवनात धम्म महत्त्वाचा आहे: अँड सांगलीकर, गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर  होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळा कार्यक्रमात प्रतिपादन.

जीवनात धम्म महत्त्वाचा आहे: अँड सांगलीकर, गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळा कार्यक्रमात प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In