Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हादीमधील रहिवासी इमारतीच्या आर्थिगची वायर चोरी करून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण करणा-या दोन आरोपींना सिंहगडरोड पोलीसांनी केली अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हादीमधील रहिवासी इमारतीच्या आर्थिगची वायर चोरी करून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण करणा-या दोन आरोपींना सिंहगडरोड पोलीसांनी केली अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३२३/२०२३ भादवि कलम ३८०.३३६३४ अन्वये दि. १२/०७/२०२३ रोजी २०:२६ वा. गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचे गंभिर्य लक्षात घेता, सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार नमुद दोन अनोळखी इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार/ ८६०० देवा चव्हाण, पोलीस अंमलदार/ १०२१५ स्वप्निल मगर, यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दुर्गाकुर सुष्टी, जेएसपीएम कॉलेज जवळ नन्हे पुणे याठिकाणी आर्थिग वायर चोरी करणारे इसम है पांढ-या रंगाचे वेस्पा गाडीवर नवलेबीज खाली थांबलेले आहेत, त्यापैकी एकाने पिंक रंगाचा गुलाबी हाफ टि शर्ट घातलेला असुन फुलबाहयाची काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. व दुस-याने फुलबाहयाचा जांभळ्या रंगाचा शर्ट व जाळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली असे वर्णन मिळाल्याने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम व पोलीस स्टाफ असे स्टाफसह सदर ठिकाणी जाता मिळाले बातमी प्रमाणे इसम हा नवले बीजखाली गाड़ी सह मिळून आल्याने त्याची य आमची नजरा नजर होताच ते आम्हास पाहून पळुन जावु लागल्याने आम्ही त्यांना जागीच दि. १२/०७/२०२३ रोजी २१.३० वा. सुमारास ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे (१) रविंद्र प्रकाश देशमुख वय ३४ वर्षे मुळगाव शाहुनगर, वैष्णवीमंगलकार्यालय शेजारी, माजलगाव, ता. माजलगाव, जिल्हा बिड, सध्या काळुबाई निवास, रुम नंबर४, वेताळबुवा चौक, नहेगाव पुणे. (२) हेमराज शांताराम पाटील वय २७ वर्षे मु.पो.बोळे, ता. पारुळा, जिल्हा, जळगाव सध्या आरणव मेडीकल समोर, श्री. एवेन्यु, बिल्डींग, फलॅट नंबर ५०६, अभिवन कॉलेज रोड, नहेगाव पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्यांनी आठ ते दहा दिवसापुर्वी दुर्वाकुर सुष्टी, जेएसपीएम कॉलेज जवळ नन्हे पुणे याठिकाणी चोरी केली असल्याचे सांगितले, सदर आरोपींकडे पोलीस कस्टडी मध्ये अधिक तपास करता त्यांनी चोरी केलेली ३०,०००/- रुपये किंमतीची वायर व त्यांनी गुन्हयात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण ८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील अधिक तपास गणेश मोकाशी पोलीस उपनिरीक्षक सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. संदिप कर्णिक सो. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. सुहेल शर्मा सो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ श्री. राजेंद्र गलांडे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अभय महाजन साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री. गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, राजाभाऊ वेगरे, दक्ष पाटील, विकास पांडुळे, अमोल पाटील. सागर शेडगे, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली आहे…

Previous Post

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह…

Next Post

पुण्यात अग्नितांडव, कापडाच्या गोदामाला लागली भीषण आग, दूरपर्यंत दिसून येत होते धुराचे लोट.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुण्यात अग्नितांडव, कापडाच्या गोदामाला लागली भीषण आग, दूरपर्यंत दिसून येत होते धुराचे लोट.

पुण्यात अग्नितांडव, कापडाच्या गोदामाला लागली भीषण आग, दूरपर्यंत दिसून येत होते धुराचे लोट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In