Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र हादरला: बुलढाण्यात देवीच्या मंदिराच्या परीसरात सेल्फी काढायला थांबलेल्या महिलेवर 8 जणांचा केला बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र हादरला: बुलढाण्यात देवीच्या मंदिराच्या परीसरात सेल्फी काढायला थांबलेल्या महिलेवर 8 जणांचा केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- सामूहिक अत्याचाराच्या घटनेन महाराष्ट्र हादरला आहे. ही संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे देवीच्या मंदिरा समोर सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या एका महिलेवर 8 जणांनी बलात्कार केला आहे. त्यामुळे महिला अत्याचाराने परत एकदा महाराष्ट्र हादरला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटातून ही संतापजनक घटना घडली असून बोराखेडी पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 8 नराधम आरोपींनी या महिलेवर बलात्कार केलाच शिवाय या महिलेकडे असलेले 45 हजार रुपये देखील लुटून नेले. राजूर घाटातील देवीच्या मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. मंदिरामागे असलेल्या दरीत नेऊन या महिलेवर सामूहीक बलात्कार करण्यात आला.

राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी पीडित महिला आणि तिची नातेवाई थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा घोळका आला. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पीडित महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

ही घटना समोर येताच परत एकदा महिला सुरक्षावर प्रश्न निर्माण झाले आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेमध्ये पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना स्वत: पोलीस ठाण्यात यावं लागलं. त्यांनी गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही असं म्हणत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर पोलिसांनी गांभीर्याने कारवाई सुरू केली असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

Previous Post

वन्यप्राण्यापासून शेत मालाचे सरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन व गँस कनेक्शन वाटप.

Next Post

पुण्यात दिव्याने केला घात, घराला लागलेल्या आगीत आदर्श सरपंचा सह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात दिव्याने केला घात, घराला लागलेल्या आगीत आदर्श सरपंचा सह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.

पुण्यात दिव्याने केला घात, घराला लागलेल्या आगीत आदर्श सरपंचा सह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In