Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील श्रीकांत मनंतनावर यांचा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व ज.का.यु शिष्टमंडळाने तर्फे नागरी सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील श्रीकांत मनंतनावर यांचा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व ज.का.यु शिष्टमंडळाने तर्फे नागरी सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे कामगारांचे हितचिंतक व मित्रत्व नात्याने सतत सर्वांना मदत करणारे श्रमिक कष्टकरी कामगारांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून काम घेऊन येणाऱ्या कामगारांना बोलवून त्यांची अडचणी समजावून घेवून त्यांचे तत्परतेने काम मार्गी लावणारे, क्लार्क श्रीकांत मनंतनावर यांचे शॉप इन्स्पेक्टर पदी पदोन्नती झाले बद्दल त्यांचे श्रमिक, कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामात सतत सहकार्य मदत करणारी एकमेव कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने गुरूवार दिनांक १३ जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनात प्रत्यक्षात भेटून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील विधायक वाटचाल व कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मु.अ.मुजावर आणि सरकारी कामगार अधिकारी दिनेश पाटोळे तसेच सिनिअर निरीक्षक चंद्रकांत साळुंखे, रामकृष्ण राऊत, खंडू चव्हाण, शिवराज तेडले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे तसेच जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे, जिल्हा उपाध्यक्ष बंदेनवाज राजरतन, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, इसाक सुतार, जावेद आलासे, जयसिंग कांबळे, प्रदिप मचंद, सुभाष पाटील, सुनिल कांबळे, चंद्रकांत कांबळे, संगाप्पा शिंदे, मऱ्याप्पा राजरतन, विक्रांत सादरे, शिवकुमार वाली, आनंदा गाडे, अनिल कांबळे, रोहित कांबळे, अशोक माळी, गणेश पवार, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

माजी शिक्षण सभापती सारिका कनकम के लगातार पाठपूरावेसे डॉ.आंबेडकर वार्ड में नये अंडरग्राउंड नालियों का निर्माण किया गया.

Next Post

वंचितचा महामोर्चा, सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचितचा महामोर्चा, सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार.

वंचितचा महामोर्चा, सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In