Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वंचितचा महामोर्चा, सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
वंचितचा महामोर्चा, सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संजय कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची माहिती.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महाराष्ट्रातील गायरान निवारा धारक नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आले. गुरुवार २० जुलै रोजी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे – 2024 हे धोरण धाब्यावर बसवून महाराष्ट्र राज्यातील 2 लाख 22 हजार पेक्षा अधिक भूमिहीन बेघर शेतमजुर, भटके विमुक्त, आदीवासी, मागास वर्गीय, अनु. जाती-जमातीचे समुदायाला महसूल विभागाने नोटीस बजावल्या आहेत. पुढच्या टप्प्यात उर्वरित अतिक्रमण धारकांना नोटीस देवुन बेघर करण्याचे काम सरकार करीत आहे.

सर्वोच्च न्यायालयात जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य प्रकरणात गायरान जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घ्या असे आदेश दिले. तथापि, ज्या जमिनी गावकऱ्यांच्या सामान्यपणे उपयोग किंवा सार्वजनिक उपक्रम/ लोककल्याणकारी योजना उदा. दवाखाने, शाळा, इत्यादी उपक्रमासाठी राखीव ठेवल्या आहेत त्या जमिनीवरचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे म्हटले आहे. परंतु ज्या जमिनीच्या उपरोक्त कुठल्याही कारणासाठी राखीव नाहीत त्या सुद्धा काढण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दि. 22/09/2022 रोजी निर्गमित केला आहे. जिथे शाळा आहे तिथे सुद्धा अतिक्रमण निष्कासित करण्याचे नोटीस सरकारने दिले आहे. त्याचबरोबर सरकारच्या निधीतून म्हणजेच लोकांच्या पैशातून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना इत्यादी योजनेतून गायरान जमिनीवर घरे बांधण्यात आली ती सुद्धा निष्कासित करण्याचे नोटीस सरकारने दिले आहे. सरकारचे डोके ठिकानावार आहे का असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीने 20 जुलै 2023 रोजी मंत्रालयावर महा मोर्चाचे आयोजन आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आयोजिले आहे.

राज्यातील 2,22,153 अतिक्रमण धारक जे कि भूमिहीन – बेघर – शेतमजुर, श्रमिक कामगार, अनु. जाती-जमाती भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मायक्रो ओबीसी अश्या वर्गातून येतात त्यांचे न्यायासाठी वंचितने लढाई सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये अतिक्रमणे काढू देणार नसल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे. या लुटारू सरकारच्या विरोधात वंचित शोषित श्रमिक कष्टकरी कामगार बहुजनांनी ह्या गायरान जमिनीच्या निर्णायक लढ्यात सामील व्हा. असे आवाहन, संजय कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी केले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील श्रीकांत मनंतनावर यांचा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व ज.का.यु शिष्टमंडळाने तर्फे नागरी सत्कार.

Next Post

भाजपा नेते किरीट सोमय्या एका महिले सोबत अश्लील चाळे करतांनाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, हिंगणघाट शिवसेनेने या कृत्याचा निषेध नोंदवला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपा नेते किरीट सोमय्या एका महिले सोबत अश्लील चाळे करतांनाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, हिंगणघाट शिवसेनेने या कृत्याचा निषेध नोंदवला.

भाजपा नेते किरीट सोमय्या एका महिले सोबत अश्लील चाळे करतांनाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, हिंगणघाट शिवसेनेने या कृत्याचा निषेध नोंदवला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In