Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

देशात आदिवासी व दलितांवर वाढते आहे अत्याचार, दलित व्यक्तीला खाऊ घातली मानवी विष्ठा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
देशात आदिवासी व दलितांवर वाढते आहे अत्याचार, दलित व्यक्तीला खाऊ घातली मानवी विष्ठा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मध्यप्रदेश:- येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील छतरपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका दलित व्यक्तीने त्याला मानवी विष्ठा खायला लावल्याचा आरोप केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तडकाफडकी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या घटनेतील पीडित देशराज अहिरवार यांनी आरोप केला आहे की, गावातील राम कृपाल या व्यक्तीने मानवी विष्ठा जबरदस्तीने त्यांच्या तोंडात टाकली, ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली. या घटनेनंतर घाबरले असल्याचे देशराज यांनी सांगितले.

देशराज यांनी यानंतर घडलेली अजून एक धक्कादायक घटना सांगितली. या घटनेनंतर मी गावातील लोकांना माझ्या सोबत घडलेली घटना सांगितली, तेव्हा गावातील लोकांनी पंचायत बोलावली आणि माझ्याकडून 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, महाराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील डिकौरा गावात राहणारे देशराज हे अहिरवार गावात रस्ता बांधकामात मजूर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी चेष्टेने राम कृपाल पटेल यांच्या हातात हात घातला. याचा राग आल्याने राम कृपाल पटेल यांनी त्यांना मारहाण तर केली व शिवाय त्यांच्या तोंडात मानवी विष्ठा टाकली.

पीडित देशराज अहिरवार यांनी आरोप केला आहे की, या घटनेनंतर मी घाबरल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी त्या दिवशी जाऊ शकलो नाही. मात्र यानंतर अजून धक्कादायक गोष्ट घडली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी गावात पंचायत बोलावली, आणि पीडित व्यक्तीला दंड भरावा लागला

महाराजपूर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे, फिर्यादीने आरोप केला आहे की त्याला मानवी विष्ठा खाऊ घालण्यात आली आणि मारहाण करण्यात आली, मात्र पोलिसांनी एफआयआरमध्ये तक्रारदाराच्या अंगावर मानवी मलमूत्र फेकल्याचा उल्लेख केला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांच्या बैठकित राडा. उलगुलान व आंबेडकरवादी संघटनांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न.

Next Post

यवतमाळ: गाडेघाट धानोराचा 2 दिवसा पासून संपर्क तुटला, शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्या मध्ये.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
यवतमाळ: गाडेघाट धानोराचा 2 दिवसा पासून संपर्क तुटला, शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्या मध्ये.

यवतमाळ: गाडेघाट धानोराचा 2 दिवसा पासून संपर्क तुटला, शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्या मध्ये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In