Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

यवतमाळ: गाडेघाट धानोराचा 2 दिवसा पासून संपर्क तुटला, शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्या मध्ये.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, यवतमाळ, विदर्भ
0 0
0
यवतमाळ: गाडेघाट धानोराचा 2 दिवसा पासून संपर्क तुटला, शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्या मध्ये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
मो. नं. 7620029220

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन झरी जामणी:- यवतमाळ जिल्ह्यातील झरि जामणी तालुक्यामध्ये येणाऱ्या गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर गाडेघाट येथे शेतकऱ्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात भरून पाणी बाहेर वाहत आहे त्यामुळे हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्यामध्ये डूबले आहे. शासनाने याची दखल घेऊन तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेती उपयोगी साहित्य आणण्यासाठी मुकुटबन बाजार पेठेत जावे लागते परंतु पाणी खूप असल्याने ते पण त्यांचे येणे जाणे बंद झाले आहे . शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींचे शिक्षण पाण्या मद्ये च बुडत आहे. दोन दिवपासून पाणी असल्यामुळे घराच्या बाहेर येणे जाणे सुद्धा बंद झाले. जर एकदा रुग्णाला रुग्णालयात नायच म्हंटले तर खूप कठीण झाले आहे. एकदा गंभीर रुग्णाला न्यायचा म्हंटला तर तो घरीच मरणार परंतु त्याला कुण्या हॉस्पिटल मध्ये घेऊन पण जाऊ शकत नाही कारण तर मांगली धानोरा कडून पण त्यांचा संपर्क तुटला आहे.

मांगली वरून गाडेघाट 2 किमी चा अंतर धानोरा वरून 3 किमी चा अंतर आहे. धानोरा कडून जायचे म्हंटले तर शेत आहे पायदळ जाण्या शिवाय पर्याय नाही. दोन दिवसापासून गाडी सुद्धा घरीच आहे ते पण बाहेर जाउ शकत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष्य देऊन तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644534/7385445348

Previous Post

देशात आदिवासी व दलितांवर वाढते आहे अत्याचार, दलित व्यक्तीला खाऊ घातली मानवी विष्ठा.

Next Post

मणिपुर घटना के विरोध में नारी शक्ति के संयुक्त तत्वाधान में बल्लारपुर में महिलाओं ने निकाला भव्य मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मणिपुर घटना के विरोध में नारी शक्ति के संयुक्त तत्वाधान में बल्लारपुर में महिलाओं ने निकाला भव्य मोर्चा.

मणिपुर घटना के विरोध में नारी शक्ति के संयुक्त तत्वाधान में बल्लारपुर में महिलाओं ने निकाला भव्य मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In