Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी सायंकाळी १७.०० वा. चे सुमारास एक इसम नामे श्री. रमेश रूपचंद जैन, वय ५० वर्ष व्यवसाय चांदीचे व्यापारी, राह. कुशल अपार्टमेंट, फ्लैट नं. २०३, शाहू स्थानच्या समोर, सोमवार पेठ पुणे यांनी समुद्रा पोलीस ठाणी पुणे शहर येथे येवून माहिती दिली की, ते आज रोजी दुपारी १५.०० वा. ये सुमारास शाहू उद्यान ते पुणे स्टेशन असा रिक्षाने प्रवास करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथे रिक्षाचे भाडे देताना त्याच्याजवळ असलेली अडीच किलो वजनाची विविध प्रकारचे दागिन्याची बॅग कि.अ. २ लाख रुही रिक्षामध्ये विसरले, त्यानंतर सदरची चांदीच्या दागिन्याची बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे त्याचे लक्षात आले असता ते पोलीस ठाणे येवून सदरबाबत माहिती दिली असता सदर रिक्षाचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोना / ७५४२ रहीम मुसा शेख यांनी समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील शाहू उद्यान समोरील सी. सी.टि.व्ही कॅमेरे चेक करुन कौशल्यपूर्वक रिक्षा क्र. एमएच १२ क्यू ई ६८७५ प्राप्त केला. सदर प्राप्त केलेले रिक्षा क्रमांकाची नाकाबंदी (अॅपव्दारे त्याची डिटेल प्राप्त करून सदर रिक्षाचा मालक नामे राहुल वाघमारे रा. कस्तूरबा गांधी, गणेशखिंड रोड, आंध येथे सपोफोन/ दत्तात्रय मानसिंग भोसले व पोहदा ३८७८ प्रमोद बाळासाहेब जगताप यानी सदर पल्यावर जावून समदा माहिती घेतली असता सदरची रिक्षा ही बजाज फायनान्स कंपनीने ताब्यात घेवुन नानापेठ, पुणे येथील इसमास विकली असल्याबाबत माहिती मिळाली. सदर रिक्षाचे वाहतूक विभागाकडून सदर रिक्षावर असलेले चलनाची माहिती घेवुन त्यावरुन रिक्षा चालकाचा फोटो त्याचे परमिटची माहिती घेवून रिक्षाचा शोध घेण्यात आला असता सदरची रिक्षा ही हडपसर येथे भाडे घेवून गेली होती सदर रिक्षावरील चालक नामे दिगंबर संषि जाधव वय २२ वर्ष राह, अनुसया बिल्डींग, त्रिमृती चौक, कात्रज, पुणे यास फोन करून त्यास पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवून त्याचेकडे रिक्षामध्ये विसरलेले सँगबाबत चौकशी केली असता, सायंकाळी ०५.०० वा. रात्रपाळीकरीता चालविण्याकरीता त्याचा नातेवाईक नामे आर्यन उध्दव माने यास दिल्याचे त्यांने सांगितले. त्यानंतर सदर रिक्षामध्ये विसरलेल्या चांदीच्या दागिन्या बाबत दिंगबर जाधव याने आर्यन माने याचेकडे फोनव्दारे चौकशी केली असता आर्यन माने यास रिक्षामध्ये एक लाल रंगाची बॅग मिळाल्याचे सांगितले त्यास सदरची बॅग पोलीस ठाणे येथे जमा करण्यास सांगितली असता सदर बैंग सह तो पोलीस ठाणे येथे २२.०० वा हजर झाला त्याने त्यास मिळालेली चांदीचे दागिन्याची बॅग पोलीस ठाणे येथे दिल्याने दागिन्याचे मालक रमेश जैन यांनी सदर दागिन्याची खात्री केली असता सर्व दागिने सुस्थितीत मिळून आले असुन ते त्याचे मुळमालक रमेश जैन यांना सुर्पत करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4 पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, सपोफौज / दत्तात्रय मानसिंग मोसले व पोहवा / ३८७८ प्रमोद बाळासाहेब जगताप पोहवा / ५४९६ रोहिदास जवाहर वाघेरे मोना/७५४२ रहीम मुसा शेख यांनी केली आहे..

Previous Post

समुद्रपुर परिसरातील मौजा शिवणी पारधी बेड़ा येथे प्रभावी वॉश आउट मोहीम दरम्यान पुन्हा एकदा रासायनिक मोहा दारू विक्रेत्यां वर कारवाई.

Next Post

हिंगणघाट: अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजंती गावात शोककळा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट: अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजंती गावात शोककळा.

हिंगणघाट: अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, आजंती गावात शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In