Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपुर परिसरातील मौजा शिवणी पारधी बेड़ा येथे प्रभावी वॉश आउट मोहीम दरम्यान पुन्हा एकदा रासायनिक मोहा दारू विक्रेत्यां वर कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपुर परिसरातील मौजा शिवणी पारधी बेड़ा येथे प्रभावी वॉश आउट मोहीम दरम्यान पुन्हा एकदा रासायनिक मोहा दारू विक्रेत्यां वर कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- परिसरातील मौजा शिवणी पारधी बेड़ा येथे प्रभावी वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या पडीत झुडपी शिवारात जमिनीत गाडुन असलेले व झुडपात लपवुन ठेवुन असलेले 86 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 4,600 लीटर कच्चा मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने 2,30,000 रु, 86 ड्रम किं. 25,800, व 08 प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन अंदाजे 30 ली प्रमाणे एकुण 240 ली गावठी मोहा दारू प्रती ली. 100 रू. प्रमाणे 24,000रू. व 08 कॅन प्रती कॅन किं 200 रू. प्रमाणे 1,600रू., असा एकुण जु.किं. 2,81,400 रू. चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन व मोहा दारू चा माल मिळुन आला असुन, सदरचा माल हा आरोपीता नामे 1) बेबी बिंजु पवार, वय 40 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 2) अंजु सुनिल फुलमाळी, वय 35 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा तह. समुद्रपूर यांचे मालकिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही व सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपुर्ण मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला असुन, दोन्ही आरोपीतां विरूध्द पो. स्टे. समुद्रपुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे सहा.पोलीस निरीक्षक मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे मार्गदर्शनात स.फौ.विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे चा.पो.शि रोशन उईके व 04 गृहरक्षक सैनिकांनी कारवाई केली.

Previous Post

आमची बाजू मांडत नाही म्हणून वाशीम जिल्ह्यातील ‘या’ गावात लोकप्रतिनिधींना सरसकट ‘नो एंट्री’.

Next Post

समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत….

समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In