Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

गडचिरोली: महाराष्ट्र सरकार गतीमान नारा किती खरा, गडचिरोली जिल्हात आरोग्य सेवेचे निघाले धिंडवडे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 26, 2023
in आरोग्य, क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: महाराष्ट्र सरकार गतीमान नारा किती खरा, गडचिरोली जिल्हात आरोग्य सेवेचे निघाले धिंडवडे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन घेऊन जावा लागला आहे.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था किती निर्लज झाली आहे हे यावरून लक्षात येते. येथील भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील गणेश लामी वय 23 वर्ष युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृ्त्यूनंतर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम चालवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्य सेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे, यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष मुळे गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावात आणण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच खळबडून जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मृतदेह गावात पोहोचला होता. दरम्यान या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले.

Previous Post

हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या. हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

Next Post

चंद्रपूर जिल्‍ह्यात 27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्‍ह्यात 27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित.

चंद्रपूर जिल्‍ह्यात 27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In