Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, मोठ्या प्रमाणात दारु साठा नष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी समुद्रपूर पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभावी वाॅशआउट मोहिम राबवत धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अवैध दारू तस्कराचे चांगलेच धागे दणकावले आहे.

समुद्रपूर पोलीस स्टेशनचे अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे पोलिस स्टाफसह मौजा ईटलापूर पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असताना,
मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून नमुद पंच व वाॅशआउट मोहिमे दरम्यान आरोपी क्र 1 चे घरझडती घेत असताना दोन प्लास्टीक कॅन मोहा दारूने भरलेले जु.किं. 6,400 रू. मोहा दारू साटा मिळून आला असून, पारधी बेड्यामागील झुडपी शेतशिवारामध्ये आरेापी क्र 2 हिचे ताब्यातून 16 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 900 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, मोहा दारू, गुळ, दोन जर्मन घमेला व भट्टी साहित्य असा जु.किं. 57,500 रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने, मोक्कावरचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, एकुण जु.किं. 63,900 रू. चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला. दोन्ही आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. शेगांवकर, यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे व गृहरक्षक दलाचे सैनिक ताराचंद नौकरकर, योगेश चैधरी, पंकल फुलझले यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

संविधान, तिरंगा, लोकशाही, महिलाचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेचा निषेध करण्यासाठी गेलेले भिमसैनिक नजरकैदेत.

Next Post

नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात केंद्रसरकार विरोधात निषेध आंदोलन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात केंद्रसरकार विरोधात निषेध आंदोलन

नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात केंद्रसरकार विरोधात निषेध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In