Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“गंभीर घरफोडी व जबरी चोरी सारख्या तिहेरी गुन्हयाची भारती विद्यापीठ पोलीसांची कत्यपूर्ण उकल”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 3, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“गंभीर घरफोडी व जबरी चोरी सारख्या तिहेरी गुन्हयाची भारती विद्यापीठ पोलीसांची कत्यपूर्ण उकल”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

पोलीस स्टेशन भारती पोलीस ठाणे पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे -: दि. २३/०७/२०२३ रोजी रात्री ०३:०० वा. चे सुमारास फलैट नं. १०६, वाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी श्री. केदार बाळकृष्ण सावंत यांचे राहते घर फलैट नं. १०६, वाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निंबाळकरवाड़ी, कारण पुणे या फलॅटचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून सोन्याचे, चांदीचे व हिन्याचे दागिने असा एकूण ११,२८,१६०/- रू. कि. या येणेप्रमाणे वरील वर्णनाचा माल चोरून नेला आहे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४८७/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना घटनास्थळाचा तांत्रीक विश्लेषण करून तसेच घटनास्थळापासून ठिकठिकाणच्या २७ कॅमेराची पाहणी करून सदर गुन्हयाचा कसून तपास करीत असताना पोलीस अमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचीन गाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्हयामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले परंतु सदर विधीसंघर्षग्रस्त बालके ही फिरस्ते असून त्यांचा पालक देखील नसल्याने व त्यांचा राहण्याचा कोणताही वायटिकाणा नसल्याने त्यांचे शोध लागत नव्हता व ते कोणताही मोबाईल देखील वापरत नसल्याने तांत्रीक दृष्टया शोध होत नव्हता त्यानंतर दि.३०/०७/२०२२ रोजी त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक हा त्याचे मैत्रीणीला भेटण्यास कात्रज तलाव येथे येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सदर ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडून गुन्हयातील गेला माल (१) ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पूर्ण पट्टी मंगळसूत्र व त्यास पेंडल असलेले
२७५ ग्रॅम वजनाच्या किंमतीच्या चार सोन्याच्या बांगडया २०१ ग्रॅम वजनाचा सोनाचा कॉईन.
५) ०२ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ ५) १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे ६) ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सेट ७) ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने ८) ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
२९)१० ग्रॅम वजनाची हिरेसह सोन्याचे मंगळसूत्र
१०) ०७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ११) ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन१२) ०२ पासपोर्ट
असा एकूण २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह व चांदीचे पैजन असे १२,३१,००० किमंतीचा (सध्याच्या बाजारभावानुसारचा) मुददेमाल दोन पासपोर्टसह हस्तगत करण्यात आला आहे./- रु(२) जबरी चोरी: दिनांक २०/०७/२०१३ रोजी रात्रौ १२.१५ वा. ते १२.३० वा चे दरम्यान कात्रज चौक, जे.एस.पी.एम. समोरील बस स्टॉपवरून फिर्यादी हे रिक्षाने आंबेगाव बु,पुणे येथे राहते घरी जात असताना रिक्षामधील दोन इसमांनी फिर्यादी हाताने मारहाण करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी, व खिशातील रोख रक्कम, तसेच रिक्षा चालकाने फिर्यादी यांचा लॅपटॉप चार्जर, माऊस असलेली बॅग असा एकुण १,६८,३४०/- रुपयांचा माल जबरदस्तीने चोरी करून रिक्षामधुन हायवेवरील राजवीर प्युअर व्हेज या हॉटेल समोरील रोडवर ढकलून देवून पळून गेले आहेत म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि नंबर ४९४/२०२३ भादंवि कलम ३९२,३२३,५०४, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीट पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी च अंमलदार शोध घेत असताना अमलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली असता ०१) सुदर्शन शिवाजी कांबळे, वय २२ वर्षे, रा वारजे म्हाडा कॉलनी, पुणे ०२) ओम सुरेश देवे, वय १८ वर्षे, रा चैतन्यनगर धनकवडी पुणे यांस ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्याचेकडून दोन जबरीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (०१) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९४/२०२३ भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४
०२) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९४/२०२३ भादंवि कलम ३९२, ५०४, ५०६ (२), ३४ त्यामध्ये ०१) ७०,५००/- रु किमतीचा लॅपटॉप०२) ६०,०००/ रु किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ०३) ३५,०००/- रु किमंतीची ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
०४) ४०,०००/- रु किमतीची ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ०५. २५००/- रु एसएसडी
०६) २०००/- रू किमतीची टायटन कंपनीचे घडयाळ
०१,००,०००/- किमतीची गुन्हयात वापरलेले रिक्षा असा एकूण २.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, घडयाळ, एसएसडी असा एकूण ०३,१२,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तरी, भारती विदयापीठ पोलीस स्टेशनने गंभीर घरफोडी व दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सदर वेगवेगळ्या गुन्हयामध्ये एकूण २४.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह ७० ग्रॅम वजनाची चांदी व इतर असा एकूण १५,४३,०००/- रू किमतीचा मुददेमाल आरोपी व विधी संघर्षग्रस्त चालकाकडून हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे मा. श्रीमती स्मार्तना
पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहा. पो निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता पोलीस अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गार्ड, अवधतु जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, नरेंद्र महांगरे, आशिष गायकवाड, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, शैलेश सावे, अभिजीत जाधव, महेश बारावकर, राहुल तांबे, विक्रम सावंत
यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

नागपुर: पाचपावली दरवाडे हत्याकांडात तिन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, 20 साक्षीदार फितूर होऊनही शिक्षा, 3 आरोपींचा आधीच झाला मृत्यू.

Next Post

सांगली: सेवक लोकहित मंचकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगली: सेवक लोकहित मंचकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

सांगली: सेवक लोकहित मंचकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In