Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: पोलिसांवर डोक्यात काठी मारून जखमी केल्या प्रकरणात सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: पोलिसांवर डोक्यात काठी मारून जखमी केल्या प्रकरणात सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शिक्रापूर पोलिस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांना काठीने डोक्यावर मारहाण जखमी केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. हा महत्वपूर्ण निकाल पुणे जिल्हा व सत्र न्यायालय दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार दि.03 मार्च 2019 रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक यांच्या माहितीप्रमाणे गु.र. क्र. 856/2018 भादवि कलम 420, 467, 468, 471, 34 प्रमाणे, त्यामधील फरार आरोपी संतोष नामदेव वाळुंज रा. शिंदोडी ता. शिरूर याचा राहत्या घरी जाऊन शोध घेणे, व त्यास आदेशाप्रमाणे अटक करणे व पोलिस स्टाफ घटनास्थळावर जाऊन शोध घेण्यास सुरू केले असता आरोपी क्र. 1) संतोष नामदेव वाळुंज आरोपी क्र. 2)नामदेव नाना वाळुंज सदर ठिकाणी पोलिसांनी अटक करणार सांगताच सदर पोलिसांवर डोक्यात काठी व हातावर काठी मारल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर घटनास्थळावरून दोन्ही ही आरोपी पळून गेले होते. सदर प्रकरण घडल्यानंतर पो. कॉन्स्टेबल यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन फिर्याद नोंदविली होती.

फिर्यादीनुसार आरोपींवर भादवि कलम 224, 225, 353, 324, 323, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा सखोल तपास करून पोलिसांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकडे प्रकरण प्रविष्ट केले. सदर प्रकरण पुणे जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडे प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अनेक जणांची साक्ष, कागदपत्रे, मुद्देमाल तपासण्यात आले मात्र सबळ पुराव्याअभावी या प्रकरणी आरोपीस निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या प्रकरणात अरोपीतर्फे, ॲड. अरविंद धकाते, ॲड. संदीप बोरकर, ॲड. शुभम लोखंडे, ॲड. राकेश धकाते आणि ॲड. शैलेश बेरे पाटील यांनी बचाव पक्षातर्फे कामकाज पाहिले. आणि यांचा बचाव मा. न्यायालयाने ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Previous Post

पुणे: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती,सासू, सासरे व दोन नणंदा यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ३ ची दमदार कामगिरी ! टेम्पो व कार चोरी करणा-या सराईत वाहन चोरास अटक करून दोन चारचाकी टेम्पो व स्विफ्ट कार केली हस्तगत…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ ची दमदार कामगिरी ! टेम्पो व कार चोरी करणा-या सराईत वाहन चोरास अटक करून दोन चारचाकी टेम्पो व स्विफ्ट कार केली हस्तगत…

गुन्हे शाखा युनिट ३ ची दमदार कामगिरी ! टेम्पो व कार चोरी करणा-या सराईत वाहन चोरास अटक करून दोन चारचाकी टेम्पो व स्विफ्ट कार केली हस्तगत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In