Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर जिल्हा न्यायालयात खुर्चीवरून वाद पेटला; कनिष्ठ वकिलाने केला वरिष्ठ वकीलावर हल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 8, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर जिल्हा न्यायालयात खुर्चीवरून वाद पेटला; कनिष्ठ वकिलाने केला वरिष्ठ वकीलावर हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर येथून जिल्हा न्यायालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सहाव्या माळ्यावर दोन वकिलांमध्ये झालेल्या वादामुळे जिल्हा न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुर जिल्हा न्यायालयात दोन वकिलांमधील खुर्चीवरून वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कनिष्ठ वकिलाने ज्येष्ठ वकिलाच्या डोक्यात खुर्चीने हल्ला केला. जिल्हा न्यायालयातील वकील ॲड. उमरे यांना त्यांच्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ वकिलाने डोक्यावर खुर्चीने मारहाण केली. यामध्ये ॲड. उमरे जखमी झाले आहे. त्यांच्यावर तात्काळ न्यायालयामध्ये असलेल्या रुग्णालयातून उपचार करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अधिवक्ता वसंत उमरे त्यांच्या नियुक्त चेंबरमध्ये आले. तिथे आधीच एक कनिष्ठ वकील बसलेला दिसला. हे पाहून अधिवक्ता उमरे भडकले आणि त्यांनी तातडीने कनिष्ठ वकिलाला खुर्ची खाली करण्याचे आदेश दिले. यावर कनिष्ठ वकिलाने नाराजी व्यक्त केली.यानंतर दोन्ही वकिलांमध्ये बाचाबाची झाली.

कोणतीही पूर्वसूचना न देता कनिष्ठ वकिलांनी खुर्ची उचलून वरिष्ठ वकिलाच्या डोक्यावर प्रहार केला. यामुळे ज्येष्ठ वकिलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर सहकारी वकिलांनी जखमी ज्येष्ठ वकिलावर तातडीने वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली. हल्ल्यातील आरोपी असलेल्या कनिष्ठ वकिलाचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

Previous Post

अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत कार्यालयाला नागरिकांनी कुलुप ठोकताच ग्रामसेवक झाले रुजु.

Next Post

वंचित बहुजन आघाडी परतूर तालूक्याच्या वतीने आष्टी येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचित बहुजन आघाडी परतूर तालूक्याच्या वतीने आष्टी येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित.

वंचित बहुजन आघाडी परतूर तालूक्याच्या वतीने आष्टी येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In