Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

नागपुर येथील मेडिकल, मेयो, आयुर्वेद मधील 1000 कोटीच्या विकास प्रकल्पावर मंथन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 8, 2023
in आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर येथील मेडिकल, मेयो, आयुर्वेद मधील 1000 कोटीच्या विकास प्रकल्पावर मंथन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- उपराजधानी नागपूर येथील शासकीय वैदकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मैयो), शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातील एक हजार कोटींचा प्रस्तावित प्रकल्पावर नागपुर येथील जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी बैठक घेता आढावा घेतला.

मेडिकल महाविद्यालयात झालेल्या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मैयो अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे, आयुर्वेदचे अधिष्ठाता डॉ. सुभाष राऊत यांच्यासह इतर काही निवडक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मेडिकल मध्ये काही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तर काही प्रस्तावित आहे. पूर्णपणे झालेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करायचे आहे. तर प्रस्थापित नवीन कॅन्सर रुग्णालय, विविध वस्तीगृह, पेईग वॉर्ड, निवासी डॉक्टरांसाठी रॅम्प आणि इतरही ५१८ कोटींच्या प्रकल्पाचा समावेश आहे. मेडिकल मधील या सर्व प्रकल्पावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मेडिकल मधील बऱ्याच कामाला लवकरच सुरुवात होणार होणार असून त्याचे भूमिपूजन लवकरच करण्या बाबत चर्चा करण्यात आली.

मैयो रुग्णालयातील सुमारे २५० कोटीचे प्रकल्प, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सुमारे ३०० कोटींचे प्रकल्पाबद्दलही विचार विमाश्या यावेळी करण्यात आली. आयुर्वेद महाविद्यालयातील एका वस्तीगृहाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वस्तीगृहाच्या लोकार्पणबाबातही चर्चा झाली. मेडिकल मध्ये १०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचें भूमिपूजन. मेडिकल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णालयासह इतरही वेगवेगळ्या १०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासनाकडून प्रशासकीय मंजूर मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ ते १५ ऑगस्टला करण्याचें शासनाकडून संकेत आहेत. त्यासाठी आवश्यक कारवाई करून तातडीने या कामांना भेट देण्याची सूचना जिल्हाधिकायांनी बैठकीत केल्याची माहिती आहे.

Previous Post

वंचित बहुजन आघाडी परतूर तालूक्याच्या वतीने आष्टी येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित.

Next Post

लायन्स क्लब सावनेरची नवीन कार्यकारणी गठित प्रा.विलास डोईफोड़े अध्यक्ष, रुकेश मुसले सचिव तर हितेश ठक्कर कोषाध्यक्ष पदावर नियुक्त

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लायन्स क्लब सावनेरची नवीन कार्यकारणी गठित प्रा.विलास डोईफोड़े अध्यक्ष, रुकेश मुसले सचिव तर हितेश ठक्कर कोषाध्यक्ष पदावर नियुक्त

लायन्स क्लब सावनेरची नवीन कार्यकारणी गठित प्रा.विलास डोईफोड़े अध्यक्ष, रुकेश मुसले सचिव तर हितेश ठक्कर कोषाध्यक्ष पदावर नियुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In