Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आष्टी, दि.9:- सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तहसिल कार्यालय आष्टीच्या वतीने या सप्ताहांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात एकूण 10 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण दहा कुटुंबांना दहा लाख रुपये रकमेच्या मदतीचे वाटप करण्यात आले. या अनुदान वाटपामध्ये रोख प्रत्येकी 30 हजार रुपये धनादेशाद्वारे आणि पोस्ट ऑफिस आष्टी मध्ये प्रत्येकी रुपये 70 हजार रकमेची मुदतठेव गुंतवणूक करण्यात आली.

सदर मदतीचे वाटप शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब नथुजी नांदणे रा. भिष्णूर, शिवदास दहेकार रा. परसोडा, राधाबाई काळे रा. जुना अंतोरा, अन्नपूर्णा दूधकवरे रा. दुर्गवाडा, चंद्रकला गणेश्वर रा. साहूर, मुरलीधर दापूरकर रा. टेकोडा, आशा सोळंके रा. टेकोडा, उषा गोमासे रा. साहूर, कृतिका ठाकरे रा. पोरगव्हान आणि भावना ठाकरे रा. वर्धापूर या दहा कुटुंबांना रुपये एक लाख रकमेचे वाटप करण्यात आले. ही रक्कम वाटप करतेवेळी तहसीलदार सचिन कुमावत, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे उपस्थित होते.

Previous Post

पुण्यात चक्क डॉक्टर बनण्यासाठी 10 लाखाची लाच घेताना, लाचखोर मेडिकल डीन ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.

वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In