Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

पुण्यात चक्क डॉक्टर बनण्यासाठी 10 लाखाची लाच घेताना, लाचखोर मेडिकल डीन ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in आरोग्य, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात चक्क डॉक्टर बनण्यासाठी 10 लाखाची लाच घेताना, लाचखोर मेडिकल डीन ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पूणे:- राज्यात लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. त्यात शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात लाचखोरीच्या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुणे महानगरपालिकेने नव्याने स्थापन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 16 लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना मेडिकल डीनला रंगेहात बेड्या ठोकल्या आहे.

काल सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या लाचखोर आरोपीचे नाव आहे.

एका 49 वर्षीय डॉक्टरने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएस च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते. दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

मणिपूर घटनेचे आरोपी व मनोहर भिडे वर कठोर कार्यवाही करा, वंचित तर्फे सावनेर तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने आंदोलन.

Next Post

वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.

वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In