राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- आज गौरी हा विसर्जन दिवस गावातील लहान लहान बाल गोपाल मुलींनी या उत्सवात अगदी मनापासून आनंदाने दोन दिवस जेवन तर सोडाचं पण काहीही न खाता उपाशी राहून अगदी भक्ती भावाने हा उत्सव दरवर्षी पार पाडतात. तसेच याही वर्षी हा उत्सव साजरा करण्यात आला. यातचं आज गणेशाचे आगमन होणार आहे म्हणतात की गौरी गेल्याशिवाय गणपती येत नाही यामुळे गणपतीचे आगमण होण्याच्या एक दिवस आधीच गौरी चे विसर्जन करतात नंतर गणेशाचे आगमन होते. या उत्सवात लहान लहान मुलींनी नतूड थडून सहभाग घेतला.
गणेशाचे आगमन होणार थाटा माटात…वाचत रहा सर्वात पहीले.. महाराष्ट्र संदेश न्युज