Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आता नुकतीच यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरू होत आहे आणि या घरकुल योजनेत डोमेसियल अट लादण्यात आली. ती अट रद्द करण्यात यावी यासाठी. निषाद पार्टी चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर राजुभाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषाद पार्टी बल्लारपुर आणि चंद्रपुर चे शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर येथे निवेदनात्मक मागणी करण्यात आली. रमाई आवास योजनेत आणि शब्बरी आवास योजनेत हि अट का नाही? असा प्रशन जिल्हाधिकारी यांना निवेदन देत देताना करण्यात आली. एन.टी प्रवर्ग हा आधिच अतिशय मागासलेला आणि अशिक्षीत समाज असुन यावर कागदी बोझा का ?

आज देश स्वतंत्र व्हायला 76 वर्ष होत आहे आणि समाज राजकीय आरक्षणा पासुन वंचित आहेत. या एन.टी प्रवर्गावर किती अन्याय कराल हि डोमेसियल अट रद्द व्हावी या साठी निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देत असतांनी बल्लारपुर विधानसभा महिला जिल्हा उपाध्यक्षा अल्काताई भोयर, इंदिराताई शिकारदार, विदर्भ सचिव राजकुमार निषाद, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष राजू लांडगे, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष रामभरोसे निषाद, बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुरेश केवट, उमेश निषाद बल्लारपुर, नारायण शिकारदार, चंद्रपुर महिला जिल्हा अध्यक्षा हेमलता पोईनकर, लिगलसेल महिला जिल्हा अध्यक्षा ॲड. कांचन दाते, पार्वता पारशिवे, संगीता लांडगे, रमेश भोयर, महादेव भोयर, देवानंद भोयर, छत्रपती जुनघरे, अमोल जुनघरे, दौलत भोयर, वारलु ब्रामणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.

Next Post

गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.

गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In