Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in क्राईम, भंडारा/गोंदिया, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर तीन नराधमाने अनेक वेळा वेगवेगळ्या स्थिकाणी अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला आहे.

येथील एका महिलेनं मुलगा आजारी असल्या कारणाने आजारी मुलाच्या उपचारासाठी उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र, ती या पैशांची परतफेड करू शकली नाही. यानंतर तीन नराधमांनी या 42 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गोंदिया तालुक्यातील सतोना येथून समोर आली आहे. या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत 42 वर्षीय महिलेनं सप्टेंबर 2021 मध्ये आपल्या आजारी मुलाच्या उपचारासाठी उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र, ती वेळेत या पैशांची परतफेड करू शकली नाही.

यानंतर तीन आरोपींनी सप्टेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत पीडित महिलेवर वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. आरोपींनी महिलेला कधी शेतात नेत तर कधी फोन करून घरी बोलवत तिच्यावर अत्यार केला. तिने नकार देताच आरोपी तिला धमकी द्यायचे. दोन वर्ष या नराधमांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात देंवेंद्र उर्फ बंडू मानकर, राजू मानकर आणि आणखी एकाला अटक केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

Next Post

मुख्यमंत्र्याच्या गृहशहर ठाणे मधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्र्याच्या गृहशहर ठाणे मधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू.

मुख्यमंत्र्याच्या गृहशहर ठाणे मधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In