Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षय अरुण म्हात्रे, पेण प्रतिनिधी मोबाईल. न. 7276222387

महाराष्ट्र संदेश न्युज : ऑनलाईन पेण:- माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक दिली. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले. कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने उभी राहिलेली कवच कुंडले डीवायएसपी शिवाजी फडतरे यांच्या तत्परतेमुळे मोडली असल्याचे चित्र दिसले. त्यांनी दाखविलेल्या समयसूचकत्यामुळे दोन गटातील वाद टळला.

भूमिपुत्रांची नोकरभरती झालीच पाहिजे, पाटणसई ते डोलवीमधील ४५ गावांना फिल्टर पाणी पुरवठा झालाच पाहिजे, बार्जेस वहातुकीसाठीची खोली वाढविल्याने बार्जेसच्या लाटांनी खारबंदीस्ती बांध फुटुन पिकल्या भातशेतीत खारेपाणी शिरून शेती नष्ट झाली. त्याठिकाणी मॅग्रोज झुडुपे वाढली आहेत. तसेच डोळवी, माचेला, गडब-कारावी येथिल सुमारे २००० एकर पिकती शेतजमिन खारबंदिस्ती अभावी नष्ट झाली. शेतीवर अवलंबुन कुटुंबाचा रोजगार गेला त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, कंपनीच्या हवेतील प्रदुषणामुळे परिसरातील घरांवर काळ्या राखेचे थर बसले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कंपनीमार्फत रसायनयुक्त पाणी धरमतर खाडीत सोडल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दुर्गंधी व उधाडींचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ठोस निर्णय झाला पाहिजे. या मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जेएसडब्लू स्टील कंपनीच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, विजय कदम, बबनदादा पाटील, विष्णूभाई पाटील, किशोरभाई जैन, सुरेंद्र म्हात्रे, जगदीश ठाकूर, दिपश्री पोटफोडे, प्रदीप वर्तक, शिरीष घरत, लहू पाटील, समीर शेडगे, दिलीप पाटील, जीवन पाटील, बाळू पाटील, विजय पाटील, नंदू मोकल, अनंत, पाटील, तुकाराम म्हात्रे, हिराजी चोगले, नीलकंठ ठाकूर, शिवाजी म्हात्रे, नितीन पाटील, गजानन मोकल, समीर म्हात्रे, मयुरेश चाचड, देवदत्त पाटील, लवेंद्र मोकल, चंद्रहास म्हात्रे, मिलिंद पाटील, छाया काइनकर, चेतन मोकल, नरेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आम्ही सनदशीर मार्गाने जनआंदोलन करीत असताना कंपनी प्रशासनाने आमच्या विरोधात काही मंडळींना उभे करून हे आंदोलन मोडण्या साठी आम्हाला अटकाव केला. परंतु त्यांचा डाव हाणून पाडला. कंपनीच्या आवारात आमच्या मोजक्या पदाधिकारी यांना आत घेतले. परंतु कंपनीच्या बाजूने उभे राहिलेले मंडळी आत कशी गेली? अशी विचारणा करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुभाष देसाई यांनी केली. भूमिपुत्रांना त्यांचा न्यायहक्क मिळण्या करता हे आंदोलन असून त्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे विष्णूभाई पाटील यांनी सांगितले.

बबनदादा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत या आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांला उलटे टांगले होते त्याची पुनरावृत्ती करायला लावू नका असा सज्जड दम दिला. यावेळी डीवायएसपी शिवाजी फडतरे यांच्यासह वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोयनाड पोलीस निरीक्षक बेलदार व बंदोबस्तासाठी 125 पोलीस कर्मचारी व 25 अधिकारी उपस्थित होते तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा सुरक्षतेच्या दृष्टीने होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मुंबई ते गोवा महामार्गासाठी रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी भीक द्या आंदोलन.

Next Post

चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

चंद्रपूर: एन.टी प्रवर्गाची डोमेसियल अट रद्द करा: निषाद पार्टी यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In