Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी पुरोगामी प्रबोधन चळवळीला आर्वी येथून सुरुवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी पुरोगामी प्रबोधन चळवळीला आर्वी येथून सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथून पुरोगामी प्रबोधन चळवळीला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी पुरोगामी प्रबोधन चळवळ” नावाने सर्व उपस्थित मान्यवरांचे एकमत झाले असून आर्वी येथे बैठकीच्या आयोजनासाठी प्रा डॉ विजयाताई मुळे मॅडम व ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी घेतला पुढाकार यावेळी विविध जिल्हातील पत्रकारिता, साहित्य, व सामाजिक क्षेत्रातील तसेच पुरोगामी विचारवंताची उपस्थिती होती. यावेळी पुरोगामी प्रबोधन चळवळीचे विदर्भ संयोजक म्हणून रवी हाडे यांची निवड करण्यात आली.

संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी फुले,शाहू, आंबेडकरी विचारांच्या संदर्भाने साहित्य लिखाण चळवळ उभारण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लेखक, कवी, समीक्षक, पथनाट्यकार तसेच समाज परिवर्तनाच्या लढाईत काम करणारे सर्व व्यक्ती यांचे विचारमंथन घडवून आणण्यासाठी बैठक आयोजित केली होती समतेच्या रक्षणासाठी व भारतीय समाजातील जातीवाद, धर्मवाद संपवण्यासाठी आपल्या विचारांचे, कार्यांचे योगदान देण्यासाठी नागपुर येथे पहिली बैठक आमदार निवास येथे आयोजित करण्यात आली होती दुसरी बैठक दिनांक २० ऑगस्ट २०२३ ला आर्वी येथे सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे आयोजित करण्यात आली होती. या पुरोगामी प्रबोधन चळवळ जातीअंतासाठी, जातिवाद धर्मवाद मिटविण्यासाठी, आंतरजातीय विवाहसाठी, भारतीय समाजातील असमानता नष्ट करण्यासाठी, भारतीय समाजातील अंधश्रद्धेवर आधारित कर्मकांड उकडून फेकण्यासाठी, संपूर्ण भारतीय समाजात मानवी मूल्य रुजविण्यासाठी काम करते.

यामध्ये प्रत्येक जाती समूहातील पुरोगामी कवी, लेखक साहित्यकार तसेच सर्वच समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. ही चळवळ संपूर्ण विदर्भात व्यापकतेने चालविण्यासाठी विदर्भातील पुरोगामी लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. असे सर्व उपस्थितांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी पुरोगामी प्रबोधन चळवळीची वर्धा जिल्हास्तरावर संयोजक समिती ठरविण्यात आली. सोबतच पुरोगामी प्रबोधन चळवळीची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सुषमा भड नागपूर या होत्या. या कार्यक्रम प्रमुख अतिथी एल एम अंबाडकर नागपूर पिके जाधव आर्वी पी आर माळवे, बाळाभाऊ जगताप आर्वी, संदीप घपाट प्रा.डॉ. विजयाताई मुळे ॲड. अलका काळे सौ.सुनीता जाणे,अपेक्षा आमिन दिवाण, काटकर पांडे ठाणेगाव, शरद वानखेडे नागपूर, इंजी. सुषमा भड, रमेश बिजेकर, यशोदा व्यंकटेश आत्राम, पुजा सागर दहाट, कृष्णा हरले साहुरकर, एस एच भवरे अमळनेर जळगाव, अजय भामरे अमळनेर जळगाव, रंगराज गोस्वामी, प्रा प्रवीण कांबळे
छत्रपाल तामगाडगे, मधुकर सवाळे प्रा. पंकज वाघमारे, मनीष खरे दापोरी खुर्द, डॉ राजपाल भगत, संदीप घपाट, भारत सिरसाट जळगाव, पंकज मेश्राम अमरावती, अरुण मानकर संस्कार हाडे, दर्पण टोकसे, निरंजन पाटील, नरेश निनावे, प्रकाश बनसोड, प्रांजली आत्राम, निखिल खडसे, अक्षय भगत, विनोद दादा पायले, अबरार खान,
अझीम फारुखी, नम्रता बनकर, प्रा डॉ प्रवीण काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा प्रवीण कांबळे, प्रास्ताविक रवी हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348

Previous Post

हिंगणघाट येथे कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरीता मोफत कौशल्य विकास डिप्लोमा..

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! बंडगार्डन मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! बंडगार्डन मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त…

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! बंडगार्डन मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In